Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : विद्यार्थ्यांनी घेतले कौशल्य अन् उद्योजकतेचे धडे! भोसरीत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर उत्साहात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 1 June 2023, 18:49

Pimpri News  : पिंपरी : स्पर्धात्मक जीवनात विद्यार्थ्यांना करिअर आणि कौशल्य विकास याबाबत मार्गदर्शन ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी विविध संधीबाबत सर्वसमावेश माहिती ज्ञान करावी आणि यशस्वीपणे वाटचाल करावी, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले.(Students took skills and entrepreneurship lessons! Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp in Bhosari in excitement)

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

भोसरी येथे कै. अंकुशराव लांडगे सभागृहात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकाराने व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर आयोजित केले होते. (Pimpri News ) या शिबिराला विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

याप्रसंगी बोलताना आमदार महेश लांडगे यांनी या शिबिराच्या आयोजनामागचा शिंदे-फडणवीस सरकारचा उद्देश स्पष्ट केला. (Pimpri News ) सरकारी योजना, उपक्रम सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी, विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन मिळण्यासाठी अशा शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

या कार्यक्रमास आयआयबी संस्थेचे महेश लोहारे, ॲड. निता लोहारे, वर्ल्डवाईड ऑईलफिल्ड मशिनचे मनुष्यबळ विभागप्रमुख शिवाजी चौंडकर यांनी औद्योगिक क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी याबद्दल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य शशिकांत साबळे व डी.एन. गरदडे यांनी केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी निखील काळकुटे, ऋषभ खरात यांनी सक्रिय पुढाकार घेतला आणि अचूक नियोजन केले.(Pimpri News )  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयटीआय पिंपरी-चिंचवडचे संतोष गुरव व दिगंबर ढोकळे यांनी केले.

युवकांना सुदृढ व सक्षम बनण्याचे आवाहन…
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. प्रदीप कदम यांनी करिअरची व्याख्या समजावून देताना, ज्या क्षेत्रात तुम्हाला तुमचे सर्वोच्च योगदान देता येईल, असे तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडा व त्यात स्वतःची ओळख निर्माण करणे हेच करिअर…असा संदेश दिला. तसेच विद्यार्थ्यांना विविध सरकारी शिष्यवृत्ती, कर्ज योजना या विषयी कौशल्य विकासचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी एच. आर. सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. कुंदन लांडगे यांनी विद्यार्थ्यांना संरक्षण विषयक करिअरची माहिती दिली. युवकांना सदृढ व सक्षम बनण्याचे आवाहन केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : सामानाच्या डिलिव्हरीकरिता यायचा अन् सायकली चोरून ओएलएक्सवर विकायचा ; डिलिव्हरी बॉयचा चोरी करण्याचा अनोखा फंडा…

Pimpri News : महावितरण अधिकाऱ्यांना आमदार लांडगे यांचा दणका!

Pimpri News : पिंपरी-चिंचवडमधील नर्सिंग अभ्यासक्रमासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे! भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे पत्र

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56
Next Post

Nagpur News : पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा जलतरण तलावात बुडून मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.