Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 14 August 2023, 18:10

Pimpri News : पिंपरी : गुणवत्तापूर्ण सेवा आणि विशेष कामगिरीसाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील सर्व सुरक्षा दलातील अधिकारी आणि जवानांसाठी विविध पदकांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रपती पोलीस पदकासाठी चौबे यांची निवड करण्यात आली आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दरवर्षी देशातील संरक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध पदके जाहीर केली जातात. (Pimpri News)  त्यासाठी निवड प्रक्रिया वर्षभर सुरू असते. ही पदके गुणवत्तापूर्ण सेवा आणि विशेष कामगिरीसाठी दिली जातात.

राज्यातील तिघांचा समावेश

यंदा केंद्रीय राखीव पोलीस दलातील एकाला शौर्यसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. देशातील २२९ जणांना शौर्यसाठी पोलीस पदक देण्यात आले, (Pimpri News) त्यात महाराष्ट्रातील ३३ जणांचा समावेश आहे. तर ६४२ जणांना गुणवंत सेवेसाठी पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४० जणांचा समावेश आहे.

 

देशभरातील ८२ जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (Pimpri News) अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांचा यामध्ये समावेश आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेलेली दोन मुले बेपत्ता ; घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफ टीम दाखल..

Pimpri News : कस्टम विभागाने कुरिअर पकडल्याचे सांगत महिलेला ३६ लाखांना गंडा; एकाला अटक

Pimpri News : पिंपरी-चिंचवडमध्ये ५१ जणांना डेंग्यूची लागण; आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

Pune News : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रध्वजाचा अवमान; व्हिडिओ व्हायरल; चौकशी सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.