Tuesday, September 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे हादरलं..! दारू पाजली, मारहाण केली अन्…गर्लफ्रेंडने ‘असा’ रचला बॉयफ्रेंडच्या खुनाचा कट; तिघांना अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 9 October 2025, 14:39
Pimpri Crime: This is how the plot to murder the boyfriend was hatched; they made him drink alcohol, beat him up, wiped the blood-stained floor and

Photo-Social Media

पिंपरी: चाकण एमआयडीसी (Pimpri Crime) परिसरात प्रियकराचा (Pune News) खून करून मृतदेह निर्जनस्थळी फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी केवळ 48 तासांत प्रेयसीसह तिघांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली.

खून झालेल्याचे नाव मुकेश कुमार (वय 24) असे असून, अटक झालेल्यांमध्ये प्रेयसी आरतीकुमारी बिजलाऊराम उराव (23), तिचा भाऊ आकाश बिजलाऊराम उराव (21) आणि त्याची होणारी पत्नी बालमुनी कुमारी रामचंद्र उराव (21, तिघेही रा. झारखंड) यांचा समावेश आहे. आरतीकुमारी आणि मुकेश यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही भाड्याच्या खोलीत एकत्र राहत होते.

तथापि, मुकेश सतत आरतीकुमारीला मारहाण करीत असे. या त्रासाला कंटाळून तिने आपल्या भावाला आकाश आणि त्याची होणारी पत्नी हिला बोलावून घेतले. दि. 2 ऑक्टोबर रोजी रात्री आरतीकुमारी आणि मुकेश यांचा दारू प्यायल्यानंतर वाद झाला. याच दरम्यान तिघांनी मिळून रात्री अकराच्या सुमारास मुकेशला बेदम मारहाण केली. नंतर खोलीतील फरशी पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पुढे पहाटे 3 च्या सुमारास त्यांनी मुकेशला ब्लँकेटमध्ये गुंडाळून खोलीजवळील निर्जनस्थळी नेले. तेथे त्याच्या डोक्यात व चेहऱ्यावर विटा व दगडांनी मारून त्याचा खून केला. मृतदेहावर गवत टाकून तिघेही परत आले आणि नंतर खोली सोडून पसार झाले.

 

दि. 4 ऑक्टोबर रोजी कडाचीवाडी येथील निर्जनस्थळी कुजण्यास सुरुवात झालेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील जावळे व सहकाऱ्यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. परिसरातील नागरिकांना मृतदेहाचे फोटो दाखवून चौकशी करण्यात आली. दरम्यान, कडाचीवाडीत राहणारे काहीजण अचानक खोली सोडून निघून गेल्याचे समजले.

यातून पुढे खोलीच्या मालकाकडून माहिती मिळवून तांत्रिक तपास करण्यात आला. संशयित छत्रपती संभाजीनगर येथे असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी पथक पाठवून तिघांना बेड्या ठोकल्या. पुढील तपास सुरू आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अहिल्यानगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर गव्हाणेवाडीत दोन तरुणांवर गोळीबार; तीन राऊंड फायरिंग, सुदैवाने जीवितहानी टळली

Monday, 14 September 2026, 23:05

महाराष्ट्रात नवा मेगा एक्सप्रेसवे! ठाणे-कल्याण ते लातूरचा तब्बल ११ तासांचा प्रवास आता फक्त ४ तासांत होणार

Monday, 14 September 2026, 23:01

स्वतःच्याच कुटुंबाने फिरवली पाठ! विजयाची स्वप्नं पाहणाऱ्या भाजप उमेदवाराला निवडणुकीत मिळालं केवळ ‘एकच’ मत

Monday, 14 September 2026, 22:30

पिंपरीत थरारक राडा! “तुला आज जिवंत सोडत नाही…” म्हणत तरुणावर पिस्तूलातून थेट गोळीबार; रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तरुण

Monday, 14 September 2026, 22:16

पिंपरीत भररस्त्यात थार गाडी पार्क करून धिंगाणा; गाडी कथित डॉन ‘सनी बिल्डर’शी संबंधित असल्याची जोरदार चर्चा

Monday, 14 September 2026, 22:12

आकाशात आज घडला एक अनोखा चमत्कार! नाजूक चंद्रकोरीच्या अगदी जवळ चमकताना दिसला तेजस्वी शुक्रतारा

Monday, 14 September 2026, 21:35
Next Post

Pune ZP : पुण्यातील ग्रामपंचायतींकडे तब्बल 343 कोटींचा विकास निधी पडून; जिल्हा परिषदेसमोर मोठे आव्हान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp