Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune ZP : पुण्यातील ग्रामपंचायतींकडे तब्बल 343 कोटींचा विकास निधी पडून; जिल्हा परिषदेसमोर मोठे आव्हान

Renuka Pawarby Renuka Pawar
Thursday, 9 October 2025, 14:46

पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. एकीकडे सर्व राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले असताना, दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कारभारातील एक मोठी त्रुटी समोर आली आहे. गावांच्या विकासासाठी वित्त आयोगाकडून मिळालेला तब्बल 343 कोटी रुपयांचा निधी खर्चाविना पडून असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

मागील पाच ते सहा वर्षांपासून महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायती यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज आहे. यामुळे वित्त आयोगाकडून निधी मिळण्यात आधीच अडचणी आहेत. त्यातच मिळालेला निधी खर्च करण्यात पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी उदासीनता दाखवली आहे.

 

गावांच्या विकासाला मिळालेला तब्बल 343 कोटी रुपयांचा निधी पडून असल्याची माहिती समोर आल्यानंतर हा निधी खर्च करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. नोव्हेंबर 2025 अखेर जास्तीत निधी खर्च करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून प्रत्येक तालुक्यात विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.

केंद्र सरकारच्या वित्त आयोगाकडून ग्रामपंचायतींना गावपातळीवरील विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जातो. यात पुणे जिल्ह्यातील एक हजार 387 ग्रामपंचायतींना वित्त आयोगाकडून 1400 कोटींचा निधी मिळाला आहे. यापैकी 911 कोटी रुपये खर्च झाले असले तरी उर्वरित रक्कम अजूनही पडून आहे. हाच निधी विकास कामांसाठी लवकरात लवकर वापरणे, हे जिल्हा परिषद प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

BIG BREAKING NEWS: राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाईफेक; पिस्टल दाखवत जीवे मारण्याची धमकी, लोणी काळभोरमध्ये १४ जणांवर गुन्हा

Saturday, 9 May 2026, 14:57

Sangram Bapu Bhandare : आमच्यासाठी गुरु हे सर्वस्व आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचे तोंड काळे करण्याचे काम आम्ही केले ; पुन्हा टीका केल्यास गंभीर परिणामांचा इशारा – संग्राम बापू भंडारे यांचा इशारा..

Saturday, 9 May 2026, 14:14

Theur News : थेऊरफाटा उड्डाणपुलाला 10 फुटांचे भगदाड ; भिंतींनाही तडे, मोठी दुर्घटना घडण्याची भीती ; सभापती युवराज काकडे यांच्याकडून तातडीने ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याची मागणी..

Saturday, 9 May 2026, 14:08
daund crime

Daund Accident News : दौंड कृषी बाजार समितीसमोर पिकअपच्या धडकेत 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू ; अपघातानंतर चालक पिकअपसह फरार

Saturday, 9 May 2026, 13:11
7 Bangladeshi women arrested for entering Pune to engage in prostitution; Court sentences them to two years in prison

Pune News : पुणे न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय..! नसरापूर-चाकण अत्याचार पीडितेला ‘मनोधैर्य’तून 10 लाखांची मदत ; पीडितेच्या पुनर्वसनासाठी न्यायालयाचा भक्कम आधार

Saturday, 9 May 2026, 12:52

Thalapathy Vijay : थलपती विजय यांच्या शपथविधीवर अनिश्चिततेचे सावट? ; बहुमताच्या आकड्यावरून तमिळनाडूत सत्तानाट्य रंगले..

Saturday, 9 May 2026, 12:45
Next Post

Home Remedies: कोंड्यामुळे केसांना दही-लिंबू लावताय? घरगुती उपाय करण्यापूर्वी 'हे' वाचा, नाहीतर होणार गंभीर परिणाम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.