Thursday, September 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पत्नीला पतीच्या चारित्र्यावर संशय अन् डोकं-छाती, बरगड्यांवर हातोडीने केले वार, पिंपरीतील घटनेने खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 17 September 2026, 13:08

पिंपरी: गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून एका तरुणावर लोखंडी हातोडीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना पिंपरीतील बौद्धनगर परिसरात घडली. मंगळवारी, 15 सप्टेंबर रोजी पहाटे 3 च्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका पुरुषासह 2 महिलांना अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित तरुणाच्या चारित्र्यावर त्याच्या पत्नीला संशय होता. या कारणावरून पती-पत्नीमध्ये मागील 6 महिन्यांपासून वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे. या वादातूनच आरोपींनी तरुणावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

घटनेच्या वेळी परिसरात शांतता असताना आरोपींनी तरुणाला गाठले. सुरुवातीला त्याच्यासोबत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर लोखंडी हातोडीचा वापर करून त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, छातीवर आणि बरगड्यांवर वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पीडित तरुणाच्या 30 वर्षीय बहिणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आकाश अनिल खंडागळे (वय 32, रा. बौद्धनगर, पिंपरी) याच्यासह 50 आणि 28 वर्षांच्या 2 महिलांना अटक केली. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

 

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘डान्स शिकवतो, घरी ये’ म्हणत बोलावलं अन् 15 दिवस अल्पवयीन मुलीच्या शरीराचे तोडले लचके; घटनेने परिसरात खळबळ

Thursday, 17 September 2026, 13:25

पत्नीला पतीच्या चारित्र्यावर संशय अन् डोकं-छाती, बरगड्यांवर हातोडीने केले वार, पिंपरीतील घटनेने खळबळ

Thursday, 17 September 2026, 13:08

BAMS डॉक्टराच्या मृत्यूचं गूढ वाढलं! पोलिसांच्या तपासात समोर आलं धक्कादायक सत्य

Thursday, 17 September 2026, 13:03

“लाडकी बहीण” योजनेत 5,000 कोटींचा मुद्दा; सुप्रिया सुळेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, श्वेतपत्रिकेची मागणी!

Thursday, 17 September 2026, 12:45

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा, 5 ऑक्टोबरनंतरचे सर्व पंचनामे करू; फडणवीसांचं मोठं आश्वासन

Thursday, 17 September 2026, 12:31

परिस्थितीच्या काटेरी वाटेवरून स्वप्नांच्या आकाशाकडे तक्रारवाडीच्या धनश्रीची झेप!

Thursday, 17 September 2026, 12:21
Next Post

'डान्स शिकवतो, घरी ये' म्हणत बोलावलं अन् 15 दिवस अल्पवयीन मुलीच्या शरीराचे तोडले लचके; घटनेने परिसरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp