Thursday, September 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘डान्स शिकवतो, घरी ये’ म्हणत बोलावलं अन् 15 दिवस अल्पवयीन मुलीच्या शरीराचे तोडले लचके; घटनेने परिसरात खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 17 September 2026, 13:25

धाराशिव: धाराशिव शहरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. डान्स शिकवण्याच्या बहाण्याने मुलीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप एका डान्स टीचरवर करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 ऑगस्ट रोजी दुपारी 12 च्या सुमारास आरोपीने मुलीला डान्स शिकवण्यासाठी आपल्या घरी बोलावले होते. त्यानंतर 12 सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत तिला वारंवार घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. संबंधित प्रकाराबाबत कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मुलीने सुरुवातीला भीतीमुळे हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला नव्हता. मात्र, आरोपीकडून होणारा त्रास वाढल्यानंतर तिने अखेर आईला संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधत तक्रार नोंदवली.

14 सप्टेंबर रोजी पीडितेच्या आईने धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (POCSO) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

 

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात तरुणींना जबरदस्ती करायला लावायचे ‘तसला’ प्रकार! ऑनलाईन फोटो पाठवून पुरुषांना जाळ्यात ओढायचे अन् मग….

Thursday, 17 September 2026, 14:31

“कूलिंग-ऑफ’चा प्रत्येक प्रकरणात अट्टाहास कशाला?” पती-पत्नीच्या अधिकारांवर उच्च न्यायालयाचे स्पष्ट भाष्य

Thursday, 17 September 2026, 14:15

‘डान्स शिकवतो, घरी ये’ म्हणत बोलावलं अन् 15 दिवस अल्पवयीन मुलीच्या शरीराचे तोडले लचके; घटनेने परिसरात खळबळ

Thursday, 17 September 2026, 13:25

पत्नीला पतीच्या चारित्र्यावर संशय अन् डोकं-छाती, बरगड्यांवर हातोडीने केले वार, पिंपरीतील घटनेने खळबळ

Thursday, 17 September 2026, 13:08

BAMS डॉक्टराच्या मृत्यूचं गूढ वाढलं! पोलिसांच्या तपासात समोर आलं धक्कादायक सत्य

Thursday, 17 September 2026, 13:03

“लाडकी बहीण” योजनेत 5,000 कोटींचा मुद्दा; सुप्रिया सुळेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, श्वेतपत्रिकेची मागणी!

Thursday, 17 September 2026, 12:45
Next Post

“कूलिंग-ऑफ’चा प्रत्येक प्रकरणात अट्टाहास कशाला?” पती-पत्नीच्या अधिकारांवर उच्च न्यायालयाचे स्पष्ट भाष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp