Thursday, September 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात तरुणींना जबरदस्ती करायला लावायचे ‘तसला’ प्रकार! ऑनलाईन फोटो पाठवून पुरुषांना जाळ्यात ओढायचे अन् मग….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 17 September 2026, 14:31

पुणे : येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी हॉटेलमधून ऑनलाइन पद्धतीने चालवण्यात येत असलेल्या कथित देहव्यवसायाच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. महिलांना जबरदस्तीने देहव्यवसायात ढकलले जात असल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे.

राज राजेशाम सविता आणि सुनील शिवाजी शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांना येरवडा परिसरातील एका खासगी हॉटेलमध्ये अशा प्रकारचे रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून आरोपींशी संपर्क साधला. माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी फोन आणि ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधत असल्याचा आरोप आहे. ग्राहकांकडून पैसे घेतल्यानंतर महिलांशी त्यांची भेट घडवून आणली जात होती. या प्रकरणात काही महिलांवर देहव्यवसाय करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गरजू महिलांना हेरून त्यांना या व्यवसायात आणले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर दबाव टाकून देहव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. यापूर्वीही आरोपींनी काही महिलांना अशाच प्रकारे जाळ्यात ओढल्याचा संशय असून, त्या अनुषंगाने पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

 

या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन पीडित महिलांची आरोपींच्या तावडीतून सुटका केली. याप्रकरणी राज सविता आणि सुनील शिंदे यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच अशा प्रकारे आणखी किती महिलांना या व्यवसायात ढकलण्यात आले होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात नवरा-बायकोचा वाद, सासू मध्यस्ती करायला गेली अन् जावयाचं डोकं सटकलं; सरळ कोयता काढत….

Thursday, 17 September 2026, 15:08

पुण्यात तरुणींना जबरदस्ती करायला लावायचे ‘तसला’ प्रकार! ऑनलाईन फोटो पाठवून पुरुषांना जाळ्यात ओढायचे अन् मग….

Thursday, 17 September 2026, 14:31

“कूलिंग-ऑफ’चा प्रत्येक प्रकरणात अट्टाहास कशाला?” पती-पत्नीच्या अधिकारांवर उच्च न्यायालयाचे स्पष्ट भाष्य

Thursday, 17 September 2026, 14:15

‘डान्स शिकवतो, घरी ये’ म्हणत बोलावलं अन् 15 दिवस अल्पवयीन मुलीच्या शरीराचे तोडले लचके; घटनेने परिसरात खळबळ

Thursday, 17 September 2026, 13:25

पत्नीला पतीच्या चारित्र्यावर संशय अन् डोकं-छाती, बरगड्यांवर हातोडीने केले वार, पिंपरीतील घटनेने खळबळ

Thursday, 17 September 2026, 13:08

BAMS डॉक्टराच्या मृत्यूचं गूढ वाढलं! पोलिसांच्या तपासात समोर आलं धक्कादायक सत्य

Thursday, 17 September 2026, 13:03
Next Post

पुण्यात नवरा-बायकोचा वाद, सासू मध्यस्ती करायला गेली अन् जावयाचं डोकं सटकलं; सरळ कोयता काढत....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp