Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जेवणाच्या पंगतीतून जाऊ न दिल्याने नवरदेवावर कोयत्याने वार; पिंपरीतील धक्कादायक घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 25 December 2023, 12:25

पिंपरी (पुणे) : हळदी समारंभ झाल्यानंतर जेवणाच्या पंगतीतून जाऊ न दिल्याने टोळक्याने राडा घालत नवरदेवावर कोयत्याने वार केले. ‘‘आम्ही येथील भाई आहोत, आमच्या नादाला लागले तर तुमची विकेट टाकीन’’, अशी धमकी देत तिघांनी दहशत पसरवून राडा घातला. ही घटना जय भवानी चौक, श्रीनगर रहाटणी येथे घडली. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

 

विजय राहुल तलवारे (वय २२, रा. काळेवाडी), सनी राजीव गायकवाड (वय २३, रा. पिंपरी), अनिकेत बापू बनसोडे (वय २४, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. याप्रकरणी रोहित प्रकाश गायकवाड (वय २९, रा. श्रीनगर, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित गायकवाड यांचा शुक्रवारी सायंकाळी हळदी समारंभ होता. हळदी समारंभ झाल्यानंतर पाहुणे मंडळी जेवण करण्यासाठी बसले होते. त्यावेळी तिघेजण पंगतीमधून सतत ये जा करत होते. त्यामुळे रोहित यांनी त्या तिघांना पंगतीमधून ये जा करण्यास मनाई केली. यातून वाद झाल्याने आरोपी आणि फिर्यादी यांच्यात बाचाबाची झाली.

त्यांनतर काही वेळाने आरोपी कोयता आणि रॉड घेऊन आले. विजय तलवारे याने रोहित यांचा मामे भाऊ शक्ती बनसोडे याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रोहित यांनी शक्ती यांना ढकलले. दरम्यान, कोयत्याचा वार रोहित यांच्या हातावर झाला. रोहित या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी कोयता आणि रॉड हवेत फिरवून ‘आम्ही इथले भाई आहोत. आमच्या नादाला लागले तर तुमची विकेट काढीन’ अशी धमकी देत दहशत निर्माण केली. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“खिलाडी इज बॅक!” अक्षय कुमार हसवणार की घाबरवणार? ‘भूत बंगला’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Tuesday, 7 April 2026, 11:06

“जात वैधता प्रमाणपत्र नाही? काळजी नको, 3 लाख द्या!” पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदोन्नतीसाठी ‘रेट’ फिक्स; 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 10:56

17 व्या वर्षी मातृत्वाचं ओझं! आई-वडिलांनीच मुलीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; आळंदी येथील प्रकरण

Tuesday, 7 April 2026, 10:48

पुणे-सोलापूर महामार्गावर बलेनो कारसह 20 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, यवत पोलिसांची कामगिरी

Tuesday, 7 April 2026, 10:45

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! 30 जूननंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ? नवीन पीक कर्जाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी

Tuesday, 7 April 2026, 10:31

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51
Next Post

अमोल कोल्हेंचं टेन्शन वाढलं! काळजी करू नका, आता पाडणारच; अजित पवारांनी दंड थोपटले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.