Railway Tours | पुणे : उन्हाळी सुट्यांमुळे होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने पुणे ते इंदूर दरम्यान 14 अतिरिक्त साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
ही गाडी (क्र. 09323) 19 मे ते 30 जून 2023 दरम्यान दर शुक्रवारी पुण्याहून पहाटे 5 वाजून 10 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी इंदूरला पोहचेल.
या गाडीच्या सात फेर्या होतील. तसेच 18 मे ते 29 जून 2023 दरम्यान गाडी (क्र. 09324) दर गुरुवारी सकाळी 11 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी पुण्याला पोहचेल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Railway | मध्य रेल्वे मालामाल ! मालवाहतुकीतून तब्बल ७७१ कोटींची कमाई
Railway | पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे वाद मिटणार ; रेल्वेने घेतला ‘हा’ निर्णय