Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics : दोस्तीत कुस्ती! ७० हजार कोटींच्या मुद्द्यावरून अजितदादांनी भाजपला कोंडीत पकडलं; रवींद्र चव्हाणांचा पलटवार, ‘आम्ही तोंड उघडलं तर अडचण होईल!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 3 January 2026, 16:49
Pune Politics

photo- social media

Pune Politics : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप यांच्यात जोरदार वाद सुरू झाला आहे. अजित पवार यांनी भाजपवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर आता भाजपकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं होतं की, ज्यांनी माझ्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यांच्याच सोबत आज मी सरकारमध्ये बसलो आहे. सिंचन घोटाळ्याचा दाखला देत त्यांनी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता.

यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जोरदार प्रत्युत्तर दिलं. अजित पवार यांनी आधी स्वतःच्या पक्षाकडे पाहायला हवं. ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील पक्षावर आरोप करत आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आम्ही जर आरोप करायला सुरुवात केली, तर त्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागेल, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.

 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळतो आहे. सत्ताधारी आणि माजी सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे अनेक मुद्दे उघड होत असल्याचं चित्र आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेली पिंपरी-चिंचवड आज कर्जात कशी गेली, हे सगळ्यांनी पाहिलं आहे. महापालिकेच्या सुमारे ८ हजार कोटी रुपयांच्या ठेवी मोडण्यात आल्या. त्या पैशातून नेमकी कोणती कामं झाली, हे सत्ताधाऱ्यांनी जनतेला दाखवावं, असं आव्हान त्यांनी दिलं. (Pune Politics)

या आरोपांना उत्तर देताना रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं की, आरोप कसे करायचे याचं भान ठेवायला हवं. अजित पवार यांनी आधी स्वतःकडे पाहावं आणि भाजपवर बोलताना विचारपूर्वक वक्तव्य करावं, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11
Next Post
Pune Politics: I swear by God; I don't want to hear the wrestler's voice! BJP state president Ravindra Chavan warns; Deputy Chief Minister Ajit Pawar should not speak on 'script'!

Pune Politics: देवा शप्पथ सांगतो; पैलवानाच्या नादाला लागयचं नसतं! भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा इशारा; उपमुख्यमंत्री अजित पवार ‘स्क्रीप्ट’वर बोलू नका!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.