Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News | 12 व्या जिल्हा संघ निवड योगासन स्पर्धा उत्साहात…

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 25 April 2023, 11:41

Pune News  |पुणे-  “पुणे जिल्हा कल्चरल योगासन संघटना” व ‘पिंपरी चिंचवड जिल्हा योग संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने 12 व्या जिल्हा संघ निवड योगासन स्पर्धा रविवार दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी विद्यानंद भवन हायस्कूल, निगडी, येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.

 

यावेळी पिंपरी चिंचवड क्रीडाभारतीचे अध्यक्ष चंद्रकांत पांगारे, क्रीडाशिक्षक साहेबराव जाधव, पिंपरी चिंचवड जिल्हा योग संस्थेच्या अनिता गायकवाड, विद्या महाले, छाया काळे, योगेश्वर सानप, दिगंबर काष्टे आदी उपस्थित होते. या स्पर्धा विविध 8 वयोगटांत घेतल्या गेल्या.

स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू …

* वयोगट 6 ते 10 मुले
1) आर्यन कोरे- सुवर्ण
2) युवराज जोशी – रौप्य
3)सार्थक काळभोर – कास्य

* वयोगट 6 ते 10 मुली
1) आराध्या म्हालस्कर – सुवर्ण
2) स्पृहा लांडगे – रौप्य
3)नेत्रा थिटे – कास्य

* वयोगट 10 ते 15 – मुले
1) पृथ्वीराज क्षीरसागर – सुवर्ण
2) विराज दळवी – रौप्य
3) साहिल निरगुडकर – कास्य

*वयोगट 10 ते 15 – मुली
1) संचिता पवार – सुवर्ण
2) शांभवी उगले – रौप्य
3) ऋचा पवार – कास्य

*वयोगट 15 ते 22 – मुले
1) नितेश भागवत – सुवर्ण
2) नितीन झांबेगी – रौप्य
3) सुमेध भुजबळ – कास्य

* वयोगट 15 ते 22 -मुली
1) निशा जामदार – सुवर्ण
2) वैष्णवी माने – रौप्य
3) पूजा जामदार – कास्य

*वयोगट 22 ते 30 -मुली
1) साक्षी कडू – सुवर्ण
2) ज्योती मिटके – रौप्य

* वयोगट 30 ते 40 -मुले
1) सुकेत शहा – सुवर्ण
2) योगेश्वर सानप – रौप्य
3) योगेश वैद्य – कास्य

* वयोगट 30 ते 40 -मुली
1) कोमल बाठे – सुवर्ण
2) मृणाल सूर्यवंशी – रौप्य
3) दीप्ती दोशी – कास्य

* वयोगट 40 ते 50 -पुरुष
1) अतुल दोशी – सुवर्ण

*वयोगट 40 ते 50 -महिला
1) दीपा नारकर – सुवर्ण
2) अंजली देशमुख – रौप्य
3) पूनम चौधरी – कास्य

* वयोगट 50 ते 65 -पुरुष
1) गोविंद शिरोळे – सुवर्ण
2) बाळासाहेब बामदळे – रौप्य
3) जगदीश टेकचंदनी – कास्य

* वयोगट 50 ते 65 -महिला
1) वसुधा जोशी – सुवर्ण
2) रजनी देवयानी – रौप्य

* वयोगट 65 + पुरुष
1) शंकर आवाळे – सुवर्ण
2) वैजनाथ बाजारे – रौप्य
3) धनलाल भोरटक्के – कास्य

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात महिला पत्रकाराशी गैरवर्तन; संतोष पंडितविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 1 April 2026, 9:59

15 वर्षांची प्रतीक्षा संपली! आजपासून देशात ‘महाजनगणने’चा श्रीगणेशा; तुमच्या दारात येऊन अधिकारी विचारणार ‘हे’ प्रश्न

Wednesday, 1 April 2026, 9:53

भक्तांना लुटलं, पुण्यात फ्लॅट घेतला! अशोक खरातने भोंदूगिरीकरून उभारली शेकडो कोटींची संपत्ती; बिल्डरला दिले ‘रोख’ पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:37

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! अनुदानाच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून ‘या’ कामाशिवाय खात्यात येणार नाहीत पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:13

शस्त्रपरवाना वादात अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर निर्दोष; दोन वर्षांच्या चौकशीनंतर मिळाला मोठा दिलासा

Wednesday, 1 April 2026, 9:06

पाकिस्तानची दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडे 500 कोटींची मागणी; वाचा काय आहे कारण?

Wednesday, 1 April 2026, 8:53
Next Post

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेत ‘पुरस्कार वापसी’ !काय आहे नेमके प्रकरण...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.