Monday, April 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संशयाचे भूत मानगुटीवर बसले अन् होत्याचे नव्हते झाले! निगडीत पत्नीवर जीवघेणा वार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 24 March 2026, 15:38

Pune Crime : पिंपरी: पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर दगडाने हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. ही घटना 22 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता घडली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी महादेव जाधव हे पती-पत्नी आहेत. महादेव जाधव हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असून सध्या रावेत परिसरात राहतो. संबंधित महिला निगडीतील एका कंपनीत काम करते. घटनेच्या दिवशी ती काम संपवून बाहेर पडत असताना आरोपी तेथे आला.

यानंतर दोघांमध्ये वाद झाला. पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय घेत आरोपीने रागाच्या भरात रस्त्याच्या कडेला असलेला दगड उचलला. त्याने महिलेवर हल्ला करत तिला खाली पाडले आणि डोक्यावर वार केले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली.

घटनेनंतर महिलेने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी वादाच्या प्रसंगी शांतता राखण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ST Bus

ST Bus News : ‘आपली बस, आपली सेवा’ 1 मे पासून अभियान ; प्रवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी एसटी सज्ज , परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Sunday, 26 April 2026, 18:48

Gram Panchayat Elections 2026 : पुणे जिल्ह्यातील 754 ग्रामपंचायतींचा निवडणूक ‘बिगुल’ वाजणार ; प्रशासकीय हालचालींना वेग, यादिवशी अंतिम चित्र स्पष्ट होणार..

Sunday, 26 April 2026, 18:30

Pune News : महिला पोलीस अंमलदाराचा सासरच्यांकडून छळ ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात सासू, पतीसह 6 जणांवर गुन्हा दाखल..

Sunday, 26 April 2026, 16:53

Pune News : जुन्नर-ओतूर मार्गावर हायवा ट्रक आणि कारची समोरासमोर जोरदार धडक ; जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता गवारी यांचे निधन, दोन कर्मचारी गंभीर जखमी..

Sunday, 26 April 2026, 16:13
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune News : शॉर्टकट पडला जीवावर! उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनामुळे टँकरचा अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Sunday, 26 April 2026, 16:03
Crime

Pune Crime News : पुण्यात लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या वादातून तरुणाचा खून ; चार आरोपींना अटक, भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई..

Sunday, 26 April 2026, 12:42
Next Post
Shocking News: The exploits of BJP corporator's beloved daughter! 3 years of lustful play, preying on 30 girls; Shocking incident revealed...

Shocking News: भाजप नगरसेवकाच्या लाडक्या लेकाचा कारनामा! ३ वर्ष वासनेचा खेळ, ३० मुलींची शिकार; अंगावर काटा आणणारा प्रकार उघड...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.