Tuesday, April 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shocking News: भाजप नगरसेवकाच्या लाडक्या लेकाचा कारनामा! ३ वर्ष वासनेचा खेळ, ३० मुलींची शिकार; अंगावर काटा आणणारा प्रकार उघड…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 24 March 2026, 15:44
Shocking News: The exploits of BJP corporator's beloved daughter! 3 years of lustful play, preying on 30 girls; Shocking incident revealed...

गोवा: दक्षिण गोव्यातील वास्को परिसरातून एक अत्यंत (Shocking News) संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका भाजप नगरसेवकाच्या मुलाने गेल्या तीन वर्षांपासून तब्बल २५ ते ३० अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी आरोपी सोहम नाईक याला बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Marathi News)

 

आरोपी सोहम नाईक हा एका भाजप नगरसेवकाचा मुलगा असून, त्याने आपल्या राजकीय वजनाचा आणि ओळखीचा गैरफायदा घेत अनेक अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढले. गेल्या तीन वर्षांपासून तो या मुलींशी शारीरिक संबंध ठेवत होता. अत्यंत घृणास्पद बाब म्हणजे, शारीरिक शोषणावेळी तो या मुलींचे गुपचूप अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करत असे. या व्हिडिओंनी तो पीडित मुलींना ब्लॅकमेल करायचा आणि कोणाकडेही तोंड न उघडण्यासाठी त्यांना धमकावायचा.

हा भयंकर प्रकार गेल्या आठवड्यात एका पार्टीदरम्यान उघड झाला. आरोपी सोहम नाईक याने मद्यधुंद अवस्थेत आपल्या कृत्यांची फुशारकी मारत आपल्या मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ मित्रांना दाखवले. ही माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि काही पीडित मुलींच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचली. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.

ही घटना समजताच संपूर्ण दक्षिण गोव्यात संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिकांनी वास्को पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. सुरुवातीला राजकीय दबावामुळे कारवाईत उशीर होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला, मात्र जनक्षोभ वाढल्याने पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा सोहम नाईकला अटक केली.

पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून, त्यामध्ये अनेक पीडित मुलींचे अश्लील व्हिडिओ सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणात सोहमला कोणाची साथ लाभली होती का? आणि यामागे मोठे रॅकेट आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, नराधम सोहम नाईकला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Banner theft : बाणेरमध्ये धक्कादायक चोरी; मोलकरणीचा WhatsApp स्टेटसच ठरला पुरावा

Tuesday, 28 April 2026, 13:25

Pimpari News : पिंपरीत हायटेन्शन टॉवरवर चढलेल्या व्यक्तीमुळे तणाव; अनेक तासांपासून सुरू नाट्यमय घडामोडी

Tuesday, 28 April 2026, 12:59

Hadapsar News : क्रेडिट कार्ड वसुलीच्या नावाखाली रस्त्यावर गुंडगिरी! भरदिवसा मारहाण; फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने हडपसर पोलिसांवर संताप

Tuesday, 28 April 2026, 12:07
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Pune News : वाकड येथे स्वतःच्या मुलीवर अत्याचाराचा आरोप असलेल्या वडिलांची निर्दोष मुक्तता..

Tuesday, 28 April 2026, 11:09

Good News : क्षणाचीही विलंब न करता… चंदननगर पोलिसांची आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा वाचवला जीव

Tuesday, 28 April 2026, 10:49

Mumbai News : मुंबईत बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानंतर 12 तासांत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू ; अन्न विषबाधेचा संशय..

Tuesday, 28 April 2026, 10:21
Next Post

सत्तेची मस्ती की गुंडगिरी? मुंबईत भरचौकात तिघांवर जीवघेणा हल्ला; थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.