Thursday, April 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सत्तेची मस्ती की गुंडगिरी? मुंबईत भरचौकात तिघांवर जीवघेणा हल्ला; थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 24 March 2026, 15:55

Crime News: मुंबई : मुंबईच्या मुलुंड परिसरात रविवारी भरदिवसा झालेल्या एका हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मुलुंडमधील साईप्रेस आणि मुलुंड कॉलनी भागात दोन गटांमध्ये झालेल्या वादातून तिघांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यामध्ये आरोपी भररस्त्यात शस्त्राने वार करताना दिसत आहेत. या हल्ल्यात तिघेही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. सुलतान मलिक आणि महीपाल सिंह अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस तपासात या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचे दिसून येत आहे. अटक करण्यात आलेला सुलतान मलिक हा अजित पवार गटाचे नेते सज्जू मलिक यांचे भाऊ युसुफ मलिक यांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. या राजकीय कनेक्शनमुळे संपूर्ण मुंबईत या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला जुन्या वादातून किंवा पूर्ववैमनस्यातून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भरचौकात अशा प्रकारे शस्त्र काढून हल्ला झाल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि हल्ल्यामागचे नेमके मुख्य कारण काय होते, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Purandar News : पुरंदर विमानतळाला गती! शेतकऱ्यांना एकरी १–१.५ कोटी मोबदला ; १०% विकसित जमीन परत

Thursday, 30 April 2026, 12:55

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय ; शिवसेनेत प्रवेशाची घोषणा, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘धनुष्यबाण’ हाती, अटी मान्य झाल्यानंतरच घेतला निर्णय..

Thursday, 30 April 2026, 12:22

Theur News : थेऊर येथे 2 मे रोजी “छत्रपती शिवाजी महाराज ‘महाराजस्व समाधान शिबीर” नागरिकांचे प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी.

Thursday, 30 April 2026, 11:09

MahaOnline server : पूर्व हवेलीत महाऑनलाइनचा सर्वर ‘डाऊन’ ; तांत्रिक बिघाडामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज बंद सलग तीन दिवस सेवा ठप्प! ऐन सुट्ट्यांच्या तोंडावर नागरिक हवालदिल..

Thursday, 30 April 2026, 10:58

MahaOnline server : पूर्व हवेलीत महाऑनलाइनचा सर्वर ‘डाऊन’ ; तांत्रिक बिघाडामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज बंद सलग तीन दिवस सेवा ठप्प! ऐन सुट्ट्यांच्या तोंडावर नागरिक हवालदिल..

Thursday, 30 April 2026, 10:49

Bhor Snake News : वनवे, उत्खनन आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा..!नैसर्गिक अधिवास उद्ध्वस्त झाल्याने शिंदेवाडीत फुरसे सापाने दिला ९ पिल्लांना जन्म

Thursday, 30 April 2026, 10:31
Next Post
Pune

Pune : नांदेड सिटी-शिवणे दरम्यानचा प्रवास होणार 'सुपरफास्ट'! 48 कोटींच्या पुलाला 'ग्रीन सिग्नल'; पाहा कसा असेल हा नवा जोडरस्ता?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.