Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय ; शिवसेनेत प्रवेशाची घोषणा, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘धनुष्यबाण’ हाती, अटी मान्य झाल्यानंतरच घेतला निर्णय..

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 30 April 2026, 12:22

Bacchu Kadu : मुंबई, : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम देत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “शिवसेनेचा धनुष्यबाण पुन्हा हाती घेत आहे.”

राज्यात गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडूंना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच प्रहार संघटना शिवसेनेत विलीन होणार का, यावरही राजकीय वर्तुळात चर्चा होती.

यावर बोलताना बच्चू कडूंनी सांगितले की, त्यांनी पक्षप्रवेशासाठी ठेवलेल्या सर्व अटी शिवसेनेने मान्य केल्या आहेत. “शेतकऱ्यांच्या हमीभावात सुधारणा, विधवा महिलांसाठी योजना, तसेच दिव्यांग मंत्रालय बळकट करण्यासंदर्भातील मुद्दे मान्य झाल्यानंतरच मी हा निर्णय घेतला,” असे ते म्हणाले. पुढे त्यांनी सांगितले की, “शिवसेनेची ताकद वाढवताना आम्ही शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठीही तितक्याच ताकदीने काम करू.”

 

दरम्यान, प्रहार संघटनेच्या भवितव्याबाबत त्यांनी स्पष्ट केले की, प्रहार सामाजिक आणि दिव्यांग संघटना कायम राहणार आहेत. “ज्यांना राजकारण करायचं आहे ते शिवसेनेत येतील, तर सामाजिक काम करणारे कार्यकर्ते प्रहारमध्येच राहतील,” असे त्यांनी नमूद केले.

भूतकाळाचा उल्लेख करताना बच्चू कडूंनी सांगितले की, त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतूनच केली होती. “कापसाच्या हमीभावाच्या मुद्द्यावर आम्ही त्यावेळी शिवसेना सोडली होती. आता पुन्हा शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठीच शिवसेनेत परतत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, राणा दाम्पत्याशी असलेले मतभेदही आता संपल्याचे त्यांनी जाहीर केले. “आमचं कुणाशीही वैयक्तिक वैर नाही. मुद्द्यांवर मतभेद होतात, पण आम्ही कुस्ती खेळत नाही,” असे म्हणत त्यांनी वादावर पडदा टाकला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कोंढव्यातील ‘त्या’ फार्महाऊसवर सुरु होतं भलतंच कृत्य! पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला अन् आत १० जण…

Sunday, 5 July 2026, 14:20

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04
Next Post

Purandar News : पुरंदर विमानतळाला गती! शेतकऱ्यांना एकरी १–१.५ कोटी मोबदला ; १०% विकसित जमीन परत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.