Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MahaOnline server : पूर्व हवेलीत महाऑनलाइनचा सर्वर ‘डाऊन’ ; तांत्रिक बिघाडामुळे ‘आपले सरकार’ पोर्टलचे कामकाज बंद सलग तीन दिवस सेवा ठप्प! ऐन सुट्ट्यांच्या तोंडावर नागरिक हवालदिल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 30 April 2026, 10:58

MahaOnline server : उरुळी कांचन, (पुणे) : मागील तीन दिवसांपासून महाऑनलाइनचा सर्वर तांत्रिक कामासाठी बंद असल्याने ‘आपले सरकार’ पोर्टलसह महाऑनलाइनच्या सर्व सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. आधीच शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामांचा खोळंबा झाला असताना आता तांत्रिक बिघाडाने नागरिकांच्या अडचणीत भर टाकली आहे. MahaOnline server

 

पोर्टल पूर्णपणे बंद असल्याने नवीन अर्ज सादर करता येत नाहीत, तसेच ज्यांचे दाखले मंजूर झाले आहेत त्यांना त्यांची PDF फाईल डाऊनलोड करण्यातही अडथळे येत आहेत. वैद्यकीय उपचारांसाठी तातडीने लागणारे उत्पन्नाचे दाखले, रहिवास दाखला व इतर महत्त्वाचे दाखले वेळेवर मिळत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. MahaOnline server

तीन दिवसांपासून सर्वर बंद असतानाच, शुक्रवार (ता. 01) पासून पुन्हा सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या येत आहेत. यामुळे हे पोर्टल कधी व्यवस्थित सुरू होईल, याबाबत कोणतीही स्पष्टता प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. महाऑनलाइनच्या टेक्निकल टीमकडून ही समस्या सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले तरी, यंत्रणा पूर्ववत होण्यास किती वेळ लागेल हे अद्याप अनिश्चित आहे. MahaOnline server

दरम्यान, लोणी काळभोर परिसरात शनिवार, दिनांक 2 मे रोजी होणाऱ्या ‘महाराजस्व समाधान शिबिरासाठी’ अर्जांची पूर्वतयारी गुरुवारी आज (ता. 30) रोजी केली जाणार होती. मात्र, पोर्टल बंद असल्याने या शिबिराच्या नियोजनावर आणि नागरिकांच्या प्रतिसादावर याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. MahaOnline server

याबाबत लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते याबाबत बोलताना म्हणाल्या, ” हि एकट्या पुणे जिल्ह्याची समस्या नसेल संपूर्ण राज्यात हि समस्या असेल याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून निवेदन देण्यात आले आहे. MahaOnline server

कोट :
मागील 3 दिवसपासून महाऑनलाइनच्या सर्वरचे कामकाज चालू असल्यास महाऑनलाइन चा पोर्टल, व आपले सरकार पोर्टल पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे आपल्याला वैधकीय साठी उत्पन्न दाखला, रहिवास दाखला व इतर प्रकार चे कोणते हि दाखले जमा करता येणार नाही. पोर्टल कधी व्यवस्थित चालू होईन या बाबत काहीच कल्पना नाही, तरी आपण सर्वाना हि नम्र विनंती आहे कि पोर्टल सुरू होईपर्यंत आपण सर्वांनी सहकार्य करावे. MahaOnline server

राज गायकवाड, महा ई सेवा केंद्र व आधार नोंदणी केंद्र संघटना अध्यक्ष, अप्पर तहसील लोणी काळभोर, (ता. हवेली)

 

 

 

 

 

 

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

two people detained for taking bribe in parbhnai

Akrudi Bribe : RTE प्रवेशासाठी ४० हजारांची लाच; एसीबीने खाजगी इसमाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले!

Saturday, 2 May 2026, 12:52

Pune police Bribe News : लोहगाव पोलिसांचा ‘लाचखोर’ चेहरा उघड ; ८० हजार घेताना उपनिरीक्षक रंगेहात जेरबंद!

Saturday, 2 May 2026, 11:41

Uruli Kanchan News : सोरतापवाडी येथील ‘शिव मोटर्स’च्या मालकाचा कार विक्रीच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा ; कार ग्राहकाला दिली, पण मूळ मालकाने नेली पळवून..

Saturday, 2 May 2026, 11:22

Bhor News : नसरापूर थरारलं! वृद्धाकडून दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचारानंतर निर्घृण खून; जिल्ह्यात संतापाची लाट

Saturday, 2 May 2026, 10:58

Maval News : जाधववाडी धरण व पवना नदीत बुडून ४ तरुणांचा मृत्यू, मावळात परिसरात शोककळा

Saturday, 2 May 2026, 10:40

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या टँकरचालकांचा अडेलतट्टूपणा; सेवा रस्ता आणि मुख्य मार्गावरच रांगा, पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

Saturday, 2 May 2026, 10:34
Next Post

Theur News : थेऊर येथे 2 मे रोजी “छत्रपती शिवाजी महाराज ‘महाराजस्व समाधान शिबीर” नागरिकांचे प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.