Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यातील प्रकार! दोघे सोबत प्यायला बसले, दारुपार्टीनंतर जेवण बनवण्यावरून मित्रांमध्ये वाद; अन् रागाच्या भरात घडलं भयंकर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 11 March 2026, 16:03
Pune Crime: Pune type! Two people sat down to drink together, after the drinking party, there was an argument between friends over who would cook the food; and in a fit of anger, something terrible happened...

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात (Pune Crime) किरकोळ वादातून एका तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जेवण बनवण्याच्या कारणावरून झालेल्या वादात संतापलेल्या तरुणाने सिलिंडरची टाकी डोक्यात मारल्याने दुसऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मोशीतील हवालदार वस्ती येथे घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (Pimpri-Chinchwad News)

 

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी मारुती खंडारे (वय 32, रा. हंगरगा, ता. उदगीर, जि. लातूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर या प्रकरणी प्रदीप विठ्ठल गुंडरे (वय 29, रा. आंधोरी, जि. लातूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी खंडारे आणि प्रदीप गुंडरे हे एकमेकांचे नातेवाईक असून दोघेही मोशीतील हवालदार वस्ती येथे मजूर म्हणून काम करत होते. ते दोघेही त्याच परिसरात राहत होते. सोमवारी 9 मार्च रोजी रात्री त्यांनी दारू प्यायल्यानंतर जेवण बनवण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला.

वाद वाढत गेल्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. संतापलेल्या प्रदीप गुंडरे याने जवळ असलेली सिलिंडरची टाकी उचलून बालाजी खंडारे यांच्या डोक्यात मारली. या हल्ल्यात बालाजी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी प्रदीप गुंडरे याला अटक केली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे मोशी परिसरात खळबळ उडाली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिरूर पोलिसांची मोठी कारवाई! ५६ कोटींच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी ८ अटकेत; ‘मोठा मासा’ अजूनही फरार….

Tuesday, 14 April 2026, 18:05

एम.डी. ड्रग्ज विक्रेत्यांवर विमानतळ पोलिसांचा घाव; दोघे गजाआड, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त!

Tuesday, 14 April 2026, 17:38

दर्शनासाठी 3 हजार मोजा अन् 10 मिनिटांत दर्शन घ्या! त्र्यंबकेश्वरमधील संतापजनक प्रकाराचा नाशिक पोलिसांनी केला पर्दाफाश

Tuesday, 14 April 2026, 17:13
Pune Accident: Victim of blaring horn! Young man riding a bike dies under the wheels of a dumper, driver absconding

कोल्हापूरमध्ये मद्यधुंद चालकामुळे भीषण अपघात, बाप-लेकाचा मृत्यू

Tuesday, 14 April 2026, 17:11
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

दौंडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; पाच जण रंगेहात पकडले

Tuesday, 14 April 2026, 16:33

जिल्हा परिषदेत ‘स्वीकृत सदस्य’ नियुक्तीचा मार्ग मोकळा; 34 वर्षांनंतर मोठा निर्णय, मात्र अंमलबजावणीस विलंब

Tuesday, 14 April 2026, 16:25
Next Post

Suicide News: "तुला घराबाहेर काढीन!" सुनेचा तो एक टोमणा काळजाला आरपार टोचला; सोलापुरात वृद्ध सासऱ्याने संपवली जीवनयात्रा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.