Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: ‘माणुसकी मेली की काय? ‘तू लिफ्टने का आलास?’ एवढ्याशा कारणावरून फावड्याने डोकं फोडलं; पुण्यातील भयंकर घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 December 2025, 15:34
Crime news: Threat to send recording to husband, ransom of 2 lakhs collected; Where did this incident happen?

Photo - social media

Pune Crime:  पुणे : पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरात किरकोळ कारणांवरून होणाऱ्या वाद आणि हाणामारीच्या घटना सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. निगडीतील त्रिवेणीनगर परिसरात लिफ्ट वापरण्याच्या साध्या कारणावरून झालेल्या वादातून थेट फावड्याने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून या प्रकरणी निगडी पोलिसांनी एका पुरुषासह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- अखेर गरिबी संपणार! 2026 च्या सुरुवातीलाच बनतोय ‘नवपंचम राजयोग’; 15 जानेवारीपासून ‘या’ राशी होणार मालामाल

 

या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव रामलिंग रावसाहेब सुकळे वय 23, रा. शरदनगर, निगडी असे आहे. रविवारी 21 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे 4:30 वाजताच्या सुमारास रामलिंग हे त्यांच्या इमारतीतील लिफ्टने खाली जात होते. त्यावेळी त्याच परिसरात राहणारा गणेश गायकवाड याने रामलिंग यांना लिफ्टमध्ये येण्यास मज्जाव केला. तू लिफ्टने का येतोयस असे म्हणत त्याने वाद घालण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला झालेला शाब्दिक वाद काही वेळातच शिवीगाळ आणि धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला. रागाच्या भरात गणेश गायकवाड आणि त्याच्यासोबत असलेल्या एका महिलेने रामलिंग यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद अधिक चिघळल्यानंतर गणेशने जवळच पडलेले फावडे उचलून रामलिंग यांच्यावर वार केले. या हल्ल्यात रामलिंग गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर त्रिवेणीनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी, चिखली आणि आसपासच्या भागात क्षुल्लक कारणांवरून भांडणे आणि हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सोसायटीतील साधे वाद थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी निगडी पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी परिसरात पोलिस गस्त वाढवावी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : वयोवृद्ध आजोबांच्या घरात डल्ला मारणारा निघाला शेजारीच ; ओतूर पोलिसांकडून घरफोडीचा छडा ; पत्नीच्या आठवणीचे दागिने सुखरूप मिळाल्याने आजोबांचे डोळे पाणावले..

Sunday, 17 May 2026, 17:39
Fraud with Hardik-Krunal Pandya Stepbrother used morphed photos, videos of Pandya brothers to threaten them

Hardik Pandya : “मुंबई इंडियन्स हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवणार?”; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

Sunday, 17 May 2026, 16:42

Daund News : पाटस-दौंड मार्गावर दोन कारची जोरदार धडक, ६ जखमी ; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका!

Sunday, 17 May 2026, 16:40
135 crore drugs seized in pune four arrested

Pune Crime News : धानोरीत 21 लाखांचे मेफेड्रॉन, डोडा चुरा जप्त; दोन राजस्थानी तरुण अटकेत..

Sunday, 17 May 2026, 16:26

Pune News : सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 17 May 2026, 16:19

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32
Next Post
Pune New Year Celebration: The party has started! Punekars will celebrate the 31st night; Bars, pubs, hotels, liquor shops open till morning, are you planning? Read the rules now...

Pune New Year Celebration: अभी तो पार्टी शुरु हुई है! पुणेकरांचं 31st रात्र गाजवणार; बार पब्स, हॉटेल्स, दारूची दुकानं सकाळपर्यंत सुरु, प्लॅन करताय? लगेच वाचा नियम...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.