Monday, April 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राजकीय घडामोडींना वेग! पिंपरी-चिंचवडमधील 32 प्रभाग रचनेचे नकाशे आज नगर विकास विभागाकडे करणार सादर

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 5 August 2025, 8:47

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने चार सदस्यांच्या 32 प्रभाग रचनेचे नकाशे तयार केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रभाग रचनेच्या कामाला वेग आला होता. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या पथकाने हे नकाशे तयार केले आहेत. या रचनेत तळवडे-चिखली भागातून सुरुवात करून सांगवी-दापोडीपर्यंत उतरत्या क्रमाने प्रभागांची मांडणी करण्यात आली आहे. हे नकाशे आज, मंगळवार (दि. 5) रोजी मुंबई येथील नगर विकास विभागाकडे मान्यतेसाठी सादर केले जाणार आहेत. नगर विकास विभागाच्या मंजुरीनंतर ही प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली जाईल.  सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रभाग रचनेचा अंतिम मसुदा 22 ऑगस्टला प्रसिद्ध केला जाईल.

 

प्रशासक शेखर सिंह यांनी गेल्या शनिवार आणि रविवारी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन नकाशांमधील त्रुटी तपासल्या. तसेच, प्रत्यक्ष पाहणी केली आहे की नाही याचीही खात्री केली. यानंतर त्यांच्या स्वाक्षरीने हे नकाशे नगर विकास विभागाकडे पाठवले जात आहेत.

पुढील प्रक्रिया 

निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर, प्रारूप प्रभाग रचना 22 ऑगस्टला जाहीर केली जाईल. त्यानंतर नागरिकांना त्यावर हरकती आणि सूचना मांडण्यासाठी 28 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला जाईल. 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत या सूचनांवर सुनावणी होईल. या सर्व घडामोडींमुळे शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे, कारण सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

School News : उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर हवेली तालुक्यात अव्वल ; शैक्षणिक गुणवत्ता अभियानात पटकावला प्रथम क्रमांक..

Monday, 27 April 2026, 19:13

Shirur News : उरळगाव येथे विहिरीत बुडून 26 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू ; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Monday, 27 April 2026, 18:51

Uruli News : उरुळी कांचन येथे डॉ. मणिभाई देसाई यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न ; मणिभाई देसाई पतसंस्था व विश्वराज हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम..

Monday, 27 April 2026, 18:20

“गढी – महाराष्ट्रातील दुर्लक्षित वास्तूवैभव” : इतिहासप्रेमींसाठी अनोखी पर्वणी!

Monday, 27 April 2026, 18:02

Uruli Kanchan Crime : “उरुळी कांचनला या… अवैध धंद्यांचे खुलेआम निमंत्रण?” देहविक्री, मटका-जुगार, गांजासह हातभट्टीचा सुळसुळाट; पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Monday, 27 April 2026, 17:18

Shirur Market Committee : शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीत ‘मतदार’ गायब? प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, माजी आमदार अशोक पवार यांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव

Monday, 27 April 2026, 17:17
Next Post

'ड्रीम११' मुळे जीवन उध्वस्त; 80 लाखांचे कर्ज घेऊन पुण्यातील सलून मालक झाला कंगाल, मित्रानेही केली आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.