Monday, April 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘ड्रीम११’ मुळे जीवन उध्वस्त; 80 लाखांचे कर्ज घेऊन पुण्यातील सलून मालक झाला कंगाल, मित्रानेही केली आत्महत्या

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 5 August 2025, 9:11

पुणे: श्रीमंत होण्याच्या स्वप्नाने अनेक तरुणांना फसवणूक करणाऱ्या गेमिंग ॲप्सच्या जाळ्यात अडकवले आहे. पुण्यात राहणाऱ्या 25 वर्षीय ओंकार राऊत नावाच्या तरुणासोबत अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. ‘ड्रीम११’ (Dream11) सारख्या गेमिंग ॲपवर तो तब्बल 80 लाख रुपये हरला आहे, ज्यामुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ड्रीम११ गेमच्या आहारी गेल्यामुळे आर्थिक संकटातून बाहेर पडता न आल्याने ओंकारच्या एका मित्राने तर आत्महत्या केल्याचेही समोर आले आहे.

 

कोट्याधीश होण्याच्या स्वप्नाने जीवन उध्वस्त

ओंकार राऊतचा स्वतःचा सलूनचा व्यवसाय होता आणि तो त्यात यशस्वी होता. एका ग्राहकाने त्याला ‘ड्रीम११’ ॲपबद्दल सांगितले. सुरुवातीला 49 रुपयांच्या छोट्या पैजांपासून सुरुवात झाली, पण हळूहळू ही सवय व्यसनात बदलली. ओंकारने 1000 ते 1500 रुपये एका दिवसात लावण्यास सुरुवात केली. आपले पैसे संपल्यानंतर त्याने खासगी सावकारांकडून 20 टक्के व्याजाने कर्ज घेतले. तो गेमच्या आहारी गेला आणि पैसे उसने घेण्याचे हे चक्र सुरू झाल्यावर त्याला स्वतःचे सलूनचे दुकानही विकावे लागले. जाहिरात पाहिली काही लोक १ कोटी रुपये जिंकले. ते पाहून अडकत गेलो. त्याने पुढे सांगितले कि, आज तो इतरांच्या सलूनमध्ये काम करत आहे.

गेम बद्दल सांगतांना ओंकार म्हणाला की, “माझ्यासारखेच माझे 5 ते 6 मित्र यात अडकले. त्यांनी 30 लाख, 50 लाखांपर्यंत कर्ज घेतले. यातून विजय जगताप नावाच्या माझ्या एका मित्राने तर आत्महत्या केली. त्याने 15 लाख रुपये लावले होते. कसे फेडायचे या विवंचनेत त्याने हे पाऊल उचलले.” दरम्यान, ॲपमध्ये अनेक लोक करोडपती झाल्याची जाहिरात दाखवली जाते, पण जे हरतात त्यांची व्यथा कोणीच दाखवत नाही, असे ओंकारने सांगितले आहे.

ओंकारची सरकारला विनंती

गेमिंग ॲप्समुळे अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे, त्यामुळे ही ॲप्स बंद करण्यात यावीत अशी ओंकारची मागणी आहे. मी मेहनत करून सगळ्यांचे पैसे परत देईन.” असेही तो म्हणाला आहे.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

School News : उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर हवेली तालुक्यात अव्वल ; शैक्षणिक गुणवत्ता अभियानात पटकावला प्रथम क्रमांक..

Monday, 27 April 2026, 19:13

Shirur News : उरळगाव येथे विहिरीत बुडून 26 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू ; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Monday, 27 April 2026, 18:51

Uruli News : उरुळी कांचन येथे डॉ. मणिभाई देसाई यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न ; मणिभाई देसाई पतसंस्था व विश्वराज हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम..

Monday, 27 April 2026, 18:20

“गढी – महाराष्ट्रातील दुर्लक्षित वास्तूवैभव” : इतिहासप्रेमींसाठी अनोखी पर्वणी!

Monday, 27 April 2026, 18:02

Uruli Kanchan Crime : “उरुळी कांचनला या… अवैध धंद्यांचे खुलेआम निमंत्रण?” देहविक्री, मटका-जुगार, गांजासह हातभट्टीचा सुळसुळाट; पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Monday, 27 April 2026, 17:18

Shirur Market Committee : शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीत ‘मतदार’ गायब? प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, माजी आमदार अशोक पवार यांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव

Monday, 27 April 2026, 17:17
Next Post

पुणे विद्यापीठाचा 116 महाविद्यालयांना दणका; नॅक मूल्यांकन न केल्यास कारवाईचा इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.