Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : धक्कादायक! 62 वर्षीय वृद्धाकडून 9 वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 26 June 2023, 14:16

Pimpri News :  पिंपरी-चिंचवड : 9 वर्षीय अल्पवयीन मुलीशी शेजारी राहणाऱ्या 62 वर्षीय वृध्दाने गैरवर्तन करत तिचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर वृद्धाच्या मुलाने पीडीत मुलीच्या पालकांना शिवीगाळ करत मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड मधील दिघी येथे घडला. 23 डिसेंबर 2022 ते 23 जून 2023 या कालावधीत हा प्रकार घडला.

याप्रकऱणी पीडीत मुलीच्या आईने शनिवारी (दि.24) दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलीसांनी झुंबर शेखरे (वय अंदाजे 62) याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दिघीतील प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व पीडीत मुलगी एकमेकांचे शेजारी आहेत. (Pimpri News : ) तक्रारदार महिला कामाला बाहेर गेल्या असता त्यांची 9 वर्षाची मुलगी घराबाहेर खेळत होती. यावेळी आरोपीने त्याच्या नाती करवी पीडित मुलीला अभ्यासाचा बहाणा करत बोलावून घेतले. ती घरी आली असता तिला किचन मध्ये नेत त्याने गैरवर्तन केले.

 

दरम्यान, मुलीने हा सर्व प्रकार संध्याकाळी पालकांना सांगितला. याचा जाब विचारण्यास तक्रारदार व त्यांचे पती गेले असता आरोपीने पाय पकडत माफी मागितली तसेच पोलीस-कचेरी नको म्हणून तक्रारदार यांनी तक्रार दिली नाही. मात्र 23 जून 2023 रोजी तक्रारदार यांच्या लहान मुलीची वस्तू खाली पडली म्हणून तक्रारदार पती व त्यांची लहान मुलही हे खाली गेले असता आरोपीच्या पत्नीने वाद घालण्यास सुरुवात केली. (Pimpri News : ) तसेच आरोपीचा मुलगा संजय शेखरे याने तक्रारदार यांच्या घरात येत त्यांच्या पतीच्या कानशीलात लगावली. तसेच आरोपीच्या पत्नीने तक्रारदार यांनाही मारहाण केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : हॉर्न वाजवल्याच्या रागातून एकाच्या कानशीलात भडकावली

Pimpri News : वर्क फ्रॉम होमच्या बहाण्यातून महिलेची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक

Pimpri News : टेलिग्रामवरील बनावट खात्यावरून तब्बल साडेसहा लाखांना घातला गंडा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32
Next Post

Pune News : कुत्रींच्या बारशाची गावकऱ्यांना मेजवानी; रात्री रंगारंग अन् १२ दिवसांत १२ कार्यक्रमांचा आनंदमेळा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.