Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : पिंपरी-चिंचवड : काळेवाडीत तरुणावर चॉपर, कोयत्याने वार करत खुनी हल्ला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 June 2023, 14:33

Pimpri News : पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड मधील काळेवाडीत भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर चॉपर, कोयत्याने वार करत जीवे मारणाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 9) रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. मित्राच्या बहिणीची छेड का काढली याचा जाब विचारत हा हल्ला करण्यात आला आहे. (Pimpri-Chinchwad: Murderous attack on a youth in Kalewadi by stabbing him with a chopper and a coyote)

भांडण सोडविण्यासाठी गेला म्हणून केला हल्ला

सुजल दीपक निकम (वय 20, रा. काळेवाडी, पुणे) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Pimpri News) त्यानुसार चिन्या उर्फ प्रथमेश साळेकर, सुजल दातरे (वय 20), दीपक यादव (वय 19), दीप साळुंखे (वय 21), प्रेम दातरे (वय 22), राजेश उदमले, रित्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून सोहम जाधव याला ‘तू दीपक यादव याच्या बहिणीची छेड का काढली’ असा जाब विचारत होते. त्यानंतर आरोपींनी सोहम याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेले असता दीपक यादव याने फिर्यादीच्या मानेवर चॉपरने वार केला. (Pimpri News) तसेच प्रेम दातरे याने फिर्यादीच्या डोक्यात, गालावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. चिन्या याने फिर्यादीला पट्ट्याने मारहाण केली. तर सुजल, राजेश आणि रित्या यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी सुजल, दीपक, दीप, प्रेम या चौघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : पिंपरी-चिंचवडमध्ये खुनाचे सत्र सुरुच; टोळक्याकडून तरुणाचा हत्याराने भोसकून खून

Pimpri News : सांगवीत भारतीय सैन्यातील जवानाने केला सासुवर बलात्कार

Pimpri News: सीएमई’ हद्दीतील सांडपाणी प्रकल्पाला संरक्षण विभागाचा ‘हिरवा कंदील’ – आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्ग आता होणार सहापदरी! साडेपाच तासांचा प्रवास आता होणार सुसाट

Tuesday, 28 July 2026, 22:56

पुण्यातील थरारक प्रकार! कॅशियर वाटेत अडवलं; डोळ्यात स्प्रे मारून लुटले ८ लाख रुपये

Tuesday, 28 July 2026, 22:26

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54
Next Post

Dehu News : निकोप राजकारणासाठी रोहित पवार यांचे तुकोबाचरणी साकडे; म्हणाले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.