Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : रहाटणी येथे छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 13 June 2023, 13:57

Pimpri News : पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड मधील रहाटणी येथे सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारित्र्याचा संशयातून महिलेला त्रास दिला जात होता त्यातूनच तिने पती व घरातील इतर सदस्याच्या छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले आहे. (Married woman commits suicide due to harassment in Rahatni)

पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी मृत विवाहितेच्या बहिणीने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पतीसह तिघांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना 15 मे ते 9 जून या कालावधीत रहाटणी येथे घडली आहे.(Pimpri News)  शिवलिंग संग्राम बोधने, पती (रा.रहाटणी), शिवप्रसाद उर्फ प्रसाद बेल्लाळे (रा. रहाटणी) व महिला असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या बहिणीविषयी महिला आरोपी व शिवप्रसाद हे पतीच्या मनात मयत पत्नी विरोधात चारित्र्याचा संशय़ निर्माण करत होते. (Pimpri News) त्यामुळे आरोपी पतीने त्यांचे ऐकून पीडितेला त्रास दिला. त्याच्या या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : खुनाचे सत्र सुरुच मोशीमध्ये दगडाने ठेचून एकाचा खून

Pimpri News : पिंपरी-चिंचवड शहरातील गुरुवारचा पाणीपुरवठा बंद

Pimpri News : व्यावसायिकाकडे हप्ता मागत केली दुकानाची तोडफोड; तिघांना ठोकल्या बेड्या..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

Nagar News : विखे पिता-पुत्रांच्या कार्यपद्धतीवर भाजपमधील निष्ठावंत नाराज; फडणवीसांच्या भूमिकेकडे लक्ष!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.