Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : नाशिक फाट्यावर अज्ञात चोरट्याने टेम्पो चालकाला लुटले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 June 2023, 15:28

Pimpri News : पिंपरी-चिंचवड : भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री टेम्पो मध्ये आराम करत असलेल्या चालकास दोन भामट्यांनी लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये टोरट्यांनी चालकाच्या गळ्यातील चैन व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला आहे. ही घटना कासारवाडी येथील नाशिक फाट्यावर शनिवारी (दि. 10) मध्यरात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास घडली. (An unknown thief robbed a tempo driver at Nashik Phata)

दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी प्रसाद तुकाराम म्हस्के (वय 35, रा. दिघीगाव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रारदाखल केली आहे. (Pimpri News) त्यावरून दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे टेम्पो चालक आहेत. ते भोसरी कडून कासारवाडीकडे टेम्पो घेऊन जात असताना त्यांना झोप येऊ लागल्याने त्यांनी नाशिक फाटा येथे टेम्पो रस्त्याच्या बाजूला पार्क केला व टेम्पोतच झोपी गेले.(Pimpri News)  त्यावेळी दोन अज्ञात चोरटे आले व त्यांनी तक्रारदार यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याची साखळी आणि 10 हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : पिंपरी-चिंचवड : काळेवाडीत तरुणावर चॉपर, कोयत्याने वार करत खुनी हल्ला

 

Pimpri News : पिंपरी-चिंचवडमध्ये खुनाचे सत्र सुरुच; टोळक्याकडून तरुणाचा हत्याराने भोसकून खून

Pimpri News : सांगवीत भारतीय सैन्यातील जवानाने केला सासुवर बलात्कार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

Pune News : येरवडा-कल्याणीनगर परिसरातील एलिफंट अ‍ॅन्ड को. रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बारवर पोलिसांची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp