Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri-Chinchwad News: ‘मला नवीन मोबाईल पाहिजे’ बायकोचा हट्ट, चिडचिड अन् मग घडलं नको ते.. किरकोळ कारणावरून महिलेने चक्क…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 17 March 2026, 18:41
Pimpri-Chinchwad News: 'I want a new mobile phone', wife's insistence, irritation and then the unexpected happened.. The woman completely...

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड परिसरात एका 25 वर्षीय विवाहित (Pimpri-Chinchwad News) महिलेच्या आत्महत्येच्या घटनेने पुन्हा एकदा मानसिक तणाव आणि कौटुंबिक संवादाच्या अभावाचा प्रश्न समोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील वैष्णवी लाटे प्रकरण ताजे असतानाच आता वैष्णवी सावन दहिवाल या तरुणीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. (Pune News)

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना सुमारे दीड वर्षांची मुलगी आहे. त्या पिंपरी-चिंचवडमध्ये कुटुंबासोबत राहत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांचा मोबाईल फोन खराब झाला होता. त्यानंतर त्यांनी नवीन मोबाईलसाठी कुटुंबीयांकडे मागणी केली होती. मात्र ही मागणी पूर्ण न झाल्याने त्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे.

सोमवारी त्या बराच वेळ खोलीतून बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा उघडून पाहिले असता त्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

 

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26

विद्यानंद बापटांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश; 24 तास पोलिसांचा बंदोबस्त

Thursday, 3 September 2026, 18:58

रायगडमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या! डोक्यात पोकलेनचा ब्रेकर मारून खून; नातेवाईकच निघाले मारेकरी

Thursday, 3 September 2026, 18:47

दौंड हादरलं! आईसोबतच्या भांडणाचा राग चिमुकलीवर काढला; हत्या करून नराधमाने विहिरीत ढकललं अन्…

Thursday, 3 September 2026, 18:19

राघव चड्ढांना मोठा धक्का! मसुदा मतदार यादीतून नाव गायब; राज्यसभा खासदारकीवर टांगती तलवार

Thursday, 3 September 2026, 17:48

‘पैसे दे कारवाई थांबवतो’ पुण्यात अनधिकृत पानटपरीवर कारवाई टाळण्यासाठी चक्क ३०० रुपयांची लाच घेणारा पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Thursday, 3 September 2026, 17:21
Next Post
Ahilyanagar Crime: Ahilyanagar was shaken! A student was stopped on her way home from school; a bottle was pulled out and thrown directly at her face... In an instant, everything was gone...

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर हादरलं! शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीला अडवलं; बाटली काढली अन् थेट चेहऱ्यावर... क्षणात होत्याचं नव्हतं झालं...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp