Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri-Chinchwad Mahapalika: ‘पिंपरी-चिंचवड पालिकेत नोकरीच्या नावाखाली “मोठा घोटाळा”! बनावट नियुक्ती पत्रांचा खेळ; बेरोजगारीची संधी साधून तरुणांची लूट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 25 February 2026, 16:42
Pimpri-Chinchwad Mahapalika: 'A "big scam" in the name of jobs in Pimpri-Chinchwad Municipality! A game of fake appointment letters; Youth looted by taking advantage of unemployment

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात सरकारी (Pimpri-Chinchwad Mahapalika) नोकरीच्या आमिषावरून तरुणांची फसवणूक होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया सुरू नसताना काही अज्ञात व्यक्तींनी महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तिपत्रे देऊन बेरोजगारांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सध्या कोणत्याही पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली नाही. तरीही बनावट लेटरहेड, शिक्के आणि स्वाक्षऱ्यांचा वापर करून उमेदवारांची निवड झाल्याचे दर्शवणारी पत्रे वितरित करण्यात आली आहेत. या पत्रांमध्ये 1 एप्रिल 2026 रोजी रुजू होण्याची तारीख, 16 हजार रुपये वेतन आणि 16 हजार रुपये महागाई भत्ता असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच 3 महिन्यांचा चाचणी कालावधी आणि नोकरी कायमस्वरूपी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

रुजू होताना शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटी नमूद केल्यामुळे अनेकांना ही पत्रे खरी असल्याचा भास झाला. काही प्रकरणांत अर्ज प्रक्रिया किंवा कागदपत्र तपासणीच्या नावाखाली पैसे उकळल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

शहरात वाढती बेरोजगारी आणि सरकारी नोकरीची ओढ लक्षात घेता एखादे संघटित रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही भरती प्रक्रिया केवळ अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीतूनच जाहीर केली जाते. संशयास्पद नियुक्तिपत्र मिळाल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार करावी.

 

सरकारी संस्थांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. तरुणांनीही नोकरीच्या आमिषाला बळी न पडता माहितीची खातरजमा करूनच पुढील पावले उचलणे आवश्यक आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

घरच्यांशी भांडून निघाली, स्लीपर बसमध्ये बसली अन् पुढे 47 किलोमीटरचा थरार! चालत्या बसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार..

Monday, 31 August 2026, 17:35

गणेशोत्सवात डीजेवर बंदी? मुख्यमंत्र्यांचे मोठे संकेत; पुण्यातून ध्वनिप्रदूषणाविरोधात कडक आवाहन

Monday, 31 August 2026, 17:06

केडगाव रेल्वे स्टेशन परिसरातील मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद! आरोपीकडून ७ मोटारसायकल जप्त; यवत पोलीसांची कामगिरी

Monday, 31 August 2026, 16:56

महिलांवर लैंगिक अत्याचार अन् भीतीचा बागलबुवा; १७ गुन्हे दाखल असलेल्या भोंदूबाबाच्या अडचणी वाढल्या!

Monday, 31 August 2026, 16:52

९१ विद्यार्थ्यांसह रस्त्यावरच भरवावा लागला वर्ग; चांडोहच्या जिल्हा परिषद शाळेला अज्ञात व्यक्तीचे कुलूप!

Monday, 31 August 2026, 16:38

CJPच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; केंद्र-दिल्ली पोलिसांना नोटीस, मोर्च्यावर मात्र बंदी नाही

Monday, 31 August 2026, 16:26
Next Post
T20 World Cup 2026

T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप: तिकीटविक्री सुरू, पण सामना कुठे? ICC च्या 'फ्लोटिंग' वेळापत्रकामुळे चाहत्यांचा जीव टांगणीला!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp