Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri-Chinchwad: मोठा आवाज अन् क्षणार्धात कोसळली दुमजली इमारत, 10 ते 14 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती; बचावकार्य सुरु

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 8 July 2026, 15:38

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडच्या मोशी कचरा डेपो नजीक एक हृदयद्रावक दुर्घटना समोर आली आहे. या भागात असलेली एक दुमजली इमारत अचानक पत्त्यांसारखी पत्त्यासारखी कोसळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत १० ते १४ नागरिक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे.

माहिती मिळताच आसपासच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि काही वेळातच अग्निशमन दल तसेच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना जिवंत बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी रुग्णवाहिकांचा ताफा घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इमारत कोसळली त्या वेळी अनेक रहिवासी आतमध्ये होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, साधारण १० ते १५ जण ढिगाऱ्यात अडकल्याची दाट शक्यता आहे. अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुखरूप वाचवणे हे सध्या प्रशासनासमोरचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे आव्हान आहे.

ही इमारत का कोसळली आणि हे बांधकाम अधिकृत होते की अनधिकृत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस आणि महापालिका प्रशासन घटनास्थळी उपस्थित असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दौंड हादरले! रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह अन शिर गायब; रेल्वे वसाहतीतील घटनेने शहर सुन्न

Wednesday, 19 August 2026, 21:27

शिवतक्रार म्हाळुंगी शाळेजवळ बिबट्याचा वावर वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थी, शिक्षक भयभीत

Wednesday, 19 August 2026, 21:10

पुण्यात आणखी एक भोंदूबाबाचा कारनामा! ‘तुझे तसले फोटो पाठव’ म्हणत तरुणीकडे केली अर्धनग्न फोटोची मागणी

Wednesday, 19 August 2026, 20:44

भांबवडे येथे जमिनीच्या वादातून घरात घुसून मारहाण; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 20:23

‘त्यांच्या पक्षाचं स्टेटस तू का ठेवलं?’ राजकीय मतभेदांतून मित्रांनीच केला घात; वेताळ टेकडीवर नेऊन हातोडा डोक्यात घातला अन्….

Wednesday, 19 August 2026, 19:49

मोकाट जनावरं अचानक आडवी आली अन् दोन कारची भीषण धडक; नागपूर-तुळजापूर महामार्गावर वृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत

Wednesday, 19 August 2026, 19:47
Next Post

कार्बन क्रेडिट सिटीसाठी इंदापूर नगरपरिषदेचा ठराव; कार्बन इन्व्हेंटरी आणि ग्रीन ॲसेट रजिस्टरला मंजुरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.