व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पिंपरी चिंचवड

पिंपरी- चिंचवडमधून बेपत्ता झालेल्या वकिलाचा खून अनैतिक संबंधातून निष्पन्न ; प्रेयसीच्या पतीसह तिघांना अटक…!

पुणे : पिंपरी- चिंचवडमधून बेपत्ता झालेल्या वकिल शिवशंकर शिंदे यांचा खून हा अनैतिक संबंधातून झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे....

Read moreDetails

दु:खद घटना : भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड येथील आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन…!

चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप (वय-५९) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने...

Read moreDetails

BREAKING NEWS : पिंपरी- चिंचवडमधून बेपत्ता झालेल्या वकिलाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला तेलंगणा सीमेवर …!

पुणे : पिंपरी- चिंचवडमधून बेपत्ता झालेल्या वकिलाचा मृतदेह महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मदनुर येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना नुकतीच...

Read moreDetails

राज्यात आजपासून पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीला सुरुवात, १४ हजार जागांसाठी तब्बल १८ लाख उमेदवारांचे अर्ज…!

पुणे : राज्यात पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीला वेगवेगळ्या जिल्ह्यात आज सोमवारी (ता.२) सुरुवात झाली आहे. १४ हजार जागांसाठी तब्बल १८...

Read moreDetails

पिंपरी चिंचवडमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा गुंडांची दादागिरी…!

पुणे : नागरिकांमध्ये दहशत निर्माण कारण्यासाठी पिंपरी चिंचवड येथील गावगुंडांनी २५ ते ३० चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली...

Read moreDetails

लोकमत प्रेस ते सावित्री गार्डन डीपी रस्त्याच्या कामाला सुरूवात…!

पुणे -सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा ते उंबऱ्या गणपती चौकापर्यंतच्या डीपी रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता लोकमत प्रेस ते सावित्री...

Read moreDetails

राज्यातील ५ हजार निवासी डॉक्टर उद्यापासून जाणार संपावर ; का व कशासाठी ते वाचा…!

पुणे : मार्डला प्रशासनाकडून शनिवारपर्यंत चर्चेचे निमंत्रण न मिळाल्याने निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर जाणार आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता...

Read moreDetails

तुम्ही “लग्नाळू” असाल तर तुम्ही ही बातमी नक्की वाचा ; कारण तुमच्यासारख्या लग्नाळुंना लग्नाचे आमिष दाखवून फसवणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

खेड : लग्नाचे आमिष दाखवून नागरिकांना फसविणाऱ्या टोळीचा पर्दापाश करण्यास पारगाव कारखाना पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग...

Read moreDetails

मार्च महिन्यापर्यंत करसंकलन केंद्र आठही दिवस सुरु राहणार : पुणे महापालिकेचा निर्णय ; कर संकलन उपायुक्त अजित देशमुख यांची माहिती…!

पुणे : नागरिकांना मिळकतर वेळेत भरता यावा, यासाठी मार्च २०२३ अखेरपर्यंत सुट्टीच्या दिवशीही कर भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत,...

Read moreDetails

Pimpri ACB Trap : दोन लाखांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल…!

पुणे : पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या तक्रारी अर्जावरून आरोपी न करण्यासाठी तसेच सदरील अर्ज दिवाणी बाब म्हणून फाईल करण्यासाठी...

Read moreDetails
Page 502 of 510 1 501 502 503 510

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!