व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पिंपरी चिंचवड

भाजप सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार; ‘कोरोना काळजी केंद्रा’च्या नावाने करोडोंचा गैरव्यवहार…

पिंपरी : महापालिकेने कोरोना महामारीच्या काळात भोसरीतील रामस्मृती मंगल कार्यालयातील हिरा लॉन्स येथे 'कोरोना काळजी केंद्र' उभारण्यासाठी फॉर्च्युन स्पर्श हेल्थ...

Read more

राम मंदिर प्राणप्रतिष्ठादिनी रामायण वेशभूषा स्पर्धा; नव्या पिढीमध्ये देव-देश-धर्म जागृतीचा प्रयत्न…

पिंपरी : ‘देव-देश आणि धर्म’ याबाबत समाजामध्ये जागृती व्हावी. महर्षि वाल्मिकी रचित हिंदू धर्मातील पवित्र महाकाव्य ‘रामायण’मधील प्रभू श्रीराम, माता...

Read more

पुण्यात हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद, पिंपरी चिंचवडमध्ये दाट धुक्यामुळे दृश्यमानतेत कमालीची घसरण

पुणे : पुणेकर सध्या गुलाबी थंडीचा अनुभव घेताना दिसत आहे. दिवसभर पुण्यात ऊन सावल्याचा खेळ सुरु आहे. पुणे आणि आसपासच्या...

Read more

कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात आरोपींची ऑडिओ क्लिप हाती; त्यामध्ये सापडला महत्त्वाचा पुरावा

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपींची एक ऑडिओ क्लिप हाती लागली असून त्यातून महत्त्वाचा पुरावा देखील...

Read more

शरद मोहोळ याच्या हत्येपूर्वी ज्या झाडावर केला गोळीबारचा सराव, आता ते झाडच गायब

पुणे:  कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पाच जानेवारी 2024 रोजी कोथरूड परिसरात हत्या झाली. या हत्या प्रकरणात पोलीस तपासातून दररोज...

Read more

रुग्णवाहिकेतून गांजा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 1 कोटी 31 लाखांचा गांजा जप्त

पिंपरी-चिंचवड : रुग्णवाहिकेतून गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात...

Read more

पार्सल आलय असा कॉल येतोय, तर सावधान! होऊ शकते तुमची फसवणूक

पुणे : अज्ञात व्यक्ती तुम्हाला फोन करून पोस्टाचे किंवा बँकेचे कुरिअर आले आहे, असं सांगून कुरिअर बाॅयला फोन करा, असं...

Read more

मोठी बातमी : मुंबई-पुणे मार्गावर उद्या सहा तास वाहतूक बंद; पर्यायी मार्गाचा करा वापर

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई मार्गिकेवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनतर्फे पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरी रेल्वे कॉरिडोरचे काम...

Read more

Pune Crime News : शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नीरा येथील धक्कादायक घटना

नीरा (पुणे) : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नीरा येथे अल्पवयीन मुलीवर एका शिक्षकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे....

Read more

चिखलीतील रामायण मैदानात होणार भजन महोत्सवाचा ‘निनाद’; आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

पिंपरी : श्री क्षेत्र आळंदी आणि श्री क्षेत्र देहू या तीर्थक्षेत्रांच्या सानिध्यात असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये भजन महोत्सवाचा ‘निनाद’ ऐकायला मिळणार आहे....

Read more
Page 293 of 410 1 292 293 294 410

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!