व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पिंपरी चिंचवड

दारू प्यायला पैसे न दिल्याच्या रागातून वडिलांचा खून; मुलाला जन्मठेपेची शिक्षा

चिंचवड : दारू प्यायला पैसे न दिल्याच्या रागातून वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना चिंचवड येथे घडली. नराधम मुलाला न्यायालयाने जन्मठेप...

Read more

नथूराम गोडसेच्या गोळीने गांधीजींची हत्या झाली नाही, रणजीत सावरकरांचा मोठा दावा

मुंबई: महात्मा गांधीजींची हत्या ही नथुराम गोडसेच्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळीने झाली नसल्याचा दावा रणजीत सावरकर यांनी केला आहे. ते एबीपी...

Read more

ईडी कारवाई टाळण्यासाठी मुश्रीफ सरकारमध्ये; संजीव ठाकुरांवर कारवाईची अपेक्षाच नाही; रविंद्र धंगेकरांची जोरदार टीका 

पुणे :  पुण्यातील ससून रुग्णालयाचे माजी डीन डॅा. संजीव ठाकुर यांना अटक करण्याची मागणी आमदार रविंद्र धंगेकर यांनी केली आहे....

Read more

दारू चोरून नेताना अडवले म्हणून वेटरच्या गळ्यावर वार; पुण्यातील धक्कादायक प्रकार 

पिंपरी, (पुणे) : पिंपरी शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका हॉटेलमधल्या दारूच्या बाटल्या चोरून नेत असताना वेटरने त्याला विरोध...

Read more

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय; शरद मोहोळ प्रकरणातील आरोपींवर मोक्का कारवाई, मुख्य सूत्रधार अद्याप फरारच

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह १६ आरोपींविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश...

Read more

राज्यातील पहिले बालस्नेही न्यायालय पुण्यात; ‘या’ सुविधांचा समावेश

पुणे : बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार राज्यातील पहिले बालस्नेही न्यायालय पुण्यात होणार आहे....

Read more

पुणे शहरातील १९ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : भारतीय निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील १९ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार...

Read more

Pimpri-Chinchwad News : मित्रांसोबत पोहायला गेलेला ८ वर्षीय चिमुकला बुडाला; शोध कार्य सुरु

 पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मित्रांसोबत पोहायला गेलेल्या ८ वर्षीय चिमुकल्याचा पवना नदी पात्रात बुडून...

Read more

मराठ्यांना दिलेलं आरक्षण म्हणजे फसती है दुनिया फसानेवाला चाहिये, मोर्चा अर्ध्यातूनच गुंडाळला; आनंद दवे यांची टीका

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी काळ उपोषण सोडलं. राज्य सरकारनं मनोज जरांगे...

Read more

पोलिसांच्या हातावर तुरी देत पॉस्कोतील आरोपी बेडीसह फरार; आळेफाटा पोलीस दलात खळबळ

जुत्रर, (पुणे) : पॉस्को कायाद्याअंतर्गत अटकेत असलेला आळेफाटा पोलिस ठाण्याचा आरोपी जुन्नर येथून बेडीसह फरार झाल्याची घटना घडली आहे. या...

Read more
Page 283 of 412 1 282 283 284 412

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!