Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Railway News : प्रवास सुखाचा होणार..! उन्हाळी सुट्यांच्या निमित्त विविध मार्गांवर उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सुरू..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 6 May 2023, 14:14
Mumbai-latur express weekly for diwali know the details

Railway News : पुणे : उन्हाळी सुट्यांच्या (summer holidays) निमित्ताने होणारी गर्दी लक्षात मध्य रेल्वेने ( Central Railway) विविध मार्गांवर उन्हाळी विशेष रेल्वे( special trains) सुरू (various routes) केल्या आहेत. पुण्याहून कोकणात ( Pune to Konkan) जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता, पुणे ते रत्नागिरी (Pune and Ratnagiri) दरम्यान देखील उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासानाने घेतला आहे. ४ मे ते २५ मे दरम्यान पुणे ते रत्नागिरी (Ratnagiri to Pune every Saturday) दरम्यान दर गुरूवारी आणि ६ मे ते २७ मे दरम्यान रत्नागिरी ते पुणे दर शनिवारी धावणार आहे. (Railway News)

रेल्वे नं. ०११३१ – पुणे ते रत्नागिरी रेल्वे ४ ते २५ मे या कालावधीत दर गुरूवारी रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ती रत्नागिरीला पोहोचेल.

तर रेल्वे नं. ०११३२ – रत्नागिरी ते पुणे रेल्वे ६ ते २७ मे या कालावधीत दर शनिवारी दुपारी १ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री बाराच्या सुमारास पुणे स्थानकावर पोहोचेल.

दरम्यान, हि रेल्वे लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या रेल्वे स्थानकांवर थांबेल.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..

Railway News : फुकट्या प्रवाश्यांना रेल्वेचा दणका, पुणे रेल्वे विभागात एप्रिल महिन्यात २८ हजाराहून अधिक विनातिकीट प्रवाश्यांकडून दंड वसूली..

Railway | पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे वाद मिटणार ; रेल्वेने घेतला  निर्णय

Railway News : पुणे रेल्वे विभागातून धावणाऱ्या ५० गाड्यांना १५ रेल्वे स्टेशनवर नव्याने थांबे देण्यात येणार

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38

माहेरी जाण्यावरून वाद विकोपाला! पत्नीला लाकडी ठोकळ्याने मारहाण, सासूही जखमी; नंतर जावयाचं टोकाचं पाऊल

Thursday, 15 October 2026, 17:30

जामनेरमध्ये भयानक अपघात! अख्ख कुटुंब उध्वस्त; एकाच कुटुंबातल्या ६ जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 17:22

तनुश्री दत्ताच्या आरोपांवर मल्हार पाटेकरचं मौन सुटलं! नाव न घेता म्हणाला, ‘अशा लोकांना मी…’

Thursday, 15 October 2026, 17:07
Next Post

Big Breaking : हुकूमशाहीने रिफायनरी प्रकल्प लादला तर महाराष्ट्र पेटवू  - उद्धव ठाकरे  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp