Wednesday, November 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिल्ली-पुणे विमानात खळबळ! प्रवाशाचा थेट इमर्जन्सी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न; इंडिगो विमानात नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 3 November 2026, 14:45

पुणे : दिल्ली-पुणे इंडिगो विमानात एका प्रवाशाने हवेत असतानाच आणीबाणीचा (इमर्जन्सी) दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या गंभीर प्रकारामुळे विमानातील शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. सुदैवाने, वेळीच प्रसंगावधून मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवाशाचे नाव गौरव सत्येंद्र रावते असे असून तो दिल्लीवरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या इंडिगो विमानाने प्रवास करत होता. उड्डाणादरम्यान अचानक त्याने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याची हालचाल केली. त्याच्या या कृत्यामुळे विमानात एकच घबराट पसरली. विमानातील कर्मचारी आणि इतर प्रवाशांनी तत्परता दाखवत त्याला तात्काळ थांबवले, ज्यामुळे होणारी मोठी दुर्घटना टळली.

विमान पुण्यातील लोहगाव विमानतळावर सुरक्षितपणे उतरल्यानंतर या प्रवाशाला पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या स्वाधीन करण्यात आले. या निष्काळजी आणि धोकादायक वर्तनाबद्दल आरोपी गौरव रावते याच्याविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हवा आणि दाबाच्या कारणास्तव प्रवासादरम्यान असा दरवाजा उघडल्यास विमानाचा समतोल बिघडून सर्व प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अन् वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या; १२ गुन्हे उघडकीस!

Wednesday, 4 November 2026, 17:14

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! दीड महिन्यानंतर रायगड रोपवे सेवा आजपासून पुन्हा सुरू

Wednesday, 4 November 2026, 17:05

रुग्णसेवा करताना महिला कर्मचाऱ्याला पतीची मारहाण; दौंडजच्या आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार

Wednesday, 4 November 2026, 17:03

Purandar News : शेतातील खड्ड्यावरून वाद पेटला; महिला व दोन भावांना काठीने मारहाण!

Wednesday, 4 November 2026, 17:03

Daund News : व्हिडीओ कॉलवरून पत्नीचा जाब विचारताच पतीचा संताप; लाकडी दांडक्याने मारहाण

Wednesday, 4 November 2026, 16:37

उरुळी कांचनमध्ये दुचाकी दुभाजकाला धडकली; 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

Wednesday, 4 November 2026, 16:22
Next Post

महाराष्ट्र पोलिस दलात मोठे फेरबदल! १६ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा संपूर्ण यादी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp