Monday, August 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोशी इमारत दुर्घटना! दोषी अधिकाऱ्यांचा कार्यभार काढून घेतला; सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याची तयारी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 13 July 2026, 22:28

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील इमारत दुर्घटनेनंतर आता कारवाईला वेग आला आहे. या दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जवळपास 81 तास चाललेल्या बचावकार्यानंतर या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचा कार्यभार तातडीने काढून घेतला आहे. प्राथमिक चौकशीत त्यांच्या कामकाजात त्रुटी आढळल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या वरच्या दोन मजल्यांना आवश्यक पूर्णत्वाचा दाखला नव्हता, अशी बाबही समोर आली आहे. तसेच संबंधित कंत्राटदार कंपनीने इमारतीच्या सुरक्षेसाठी आवश्यक नियमांचे पालन केले होते का आणि बांधकामासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या का, याबाबत कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

दरम्यान, नगरविकास विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. समितीला एका महिन्यात प्राथमिक अहवाल आणि दोन महिन्यांत अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या समितीत आपत्ती व्यवस्थापन विभागाव्यतिरिक्त विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 

या प्रकरणात कचरा व्यवस्थापनाचे काम करणारी ‘अँटोनी लारा रिन्युएबल’ कंपनी आणि महापालिकेचा पर्यावरण विभाग जबाबदार असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. दरम्यान, खासदार श्रीरंग बारणे यांनीही संबंधित अधिकारी आणि कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये आरएसपी ट्रूपची नेत्रदीपक परेड अन् कराटे प्रात्यक्षिकांनी जिंकली मने..

Monday, 17 August 2026, 16:59

पुण्यात धावत्या बसमध्येच प्रवाशासोबत घडलं भयंकर! क्षणात खाली कोसळला अन् १५ मिनिटांचा थरार….

Monday, 17 August 2026, 16:57

आलेगाव पागाच्या कष्टकरी कुटुंबातील युवकाचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ठरला प्रेरणादायी आदर्श

Monday, 17 August 2026, 16:52

उन्नती कन्या विद्यालयात 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; ‘विकसित भारत’ थीम, धनुर्विद्या व कराटेच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष..

Monday, 17 August 2026, 16:47

भाजपने जाहीर केली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी! महाराष्ट्राचा ‘दबदबा’ कायम; संघटनेत मोठे फेरबदल….

Monday, 17 August 2026, 16:34

श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Monday, 17 August 2026, 16:07
Next Post

कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! महत्त्वाचे घाट मार्ग 'सील'; प्रशासनाचा कडक आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.