Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mann Ki Baat : ‘मन की बात’च्या ऐतिहासिक १०० व्या कार्यक्रमाची जय्यत तयारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुचर्चित कार्यक्रम, शहर भाजपातर्फे ठिकठिकाणी ‘लाईव्ह’ नियोजन

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 29 April 2023, 15:50

Mann Ki Baat पिंपरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद करण्याकरिता सुरू केलेला बहुचर्चित ‘मन की बात’ का कार्यक्रमाच्या १०० व्या भागाचे प्रसारण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व प्रदेश पदाधिकारी, माजी नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, आघाडी अध्यक्ष व पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व मंडल पदाधिकारी, मन कि बात कार्यक्रमाचे संयोजक, सहसंयोजक, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते यांची ‘झूम’ बैठक घेण्यात आली. त्यामध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या तयारीबाबत जबाबदारी आणि सूचना करण्यात आल्या.

यावेळी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, मन की बात कार्यक्रमाचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक अमित गोरखे, पिंपरीचिंचवड शहर संयोजक नंदकुमार दाभाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

 

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी कार्यक्रम प्रसारीत…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये उद्या रविवार, दि. ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारीत होतो. एप्रिल महिन्याचा हा कार्यक्रम १०० वा आहे. त्यामुळे या कार्यक्रमास विशेष महत्व आहे. त्यामुळे शहरातील सर्व शक्तीकेंद्रांवर लाईव्ह प्रसारणाची सुविधा केली आहे. नागरिकांना बसण्यासाठी आणि कार्यक्रम पाहण्यासाठी आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती संयोजक नंदकुमार दाभाडे यांनी दिली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचंड लोकप्रिय कार्यक्रम ‘‘मन की बात’’ चा शंभरावा कार्यक्रम होत आहे. पंतप्रधानांच्या ऐतिहासिक कार्यक्रमात तमाम पिंपरी-चिंचवडकरांनी सहभागी व्हावे. ‘‘मन की बात ’’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी http://www.Mygov.in या संकेतस्थळाला भेट द्या. किंवा 1800117800 नंबर डायल करावा, असे आवाहन करीत आहोत.
– महेश किसनराव लांडगे,
शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32
Next Post

Election | मंचरमध्ये वळसे पाटलांना दे धक्का ; राष्ट्रवादीचे बंडखोर निकम विजयी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.