Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Din 2023 : महाराष्ट्र दिनी रक्तदान शिबीर हा आदर्शवत उपक्रम : उद्योजक कार्तिक लांडगे

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 1 May 2023, 15:53

Maharashtra Din 2023  पिंपरी : महाराष्ट्र दिन, कामगार दिनाचे औचित्य साधून रक्तदान सारखा विधायक उपक्रम घेण्यात येत आहे. ही निश्चितच आदर्शवत बाब आहे, असे मत उद्योजक कार्तिक लांडगे यांनी व्यक्त केले.

श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा मार्गाद्वारे सद्गुरू परमपूज्य मोरेदादा यांच्या पुण्यतिथीनिमित्त व आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिघी मॅक्झिन सेवा केंद्रद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्तिक लांडगे बोलत होते.

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्योजक कार्तिक लांडगे, सचिन लांडगे, मुकेश लोंढे, कानिफनाथ मंदिर चर्होली अध्यक्ष अॅड जालिंदर जोरे, संतोष तापकीर, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे मनोज काळे, आनंद फुले, श्रीनिवास साखरे, शिवाजी पवार, रोहित तापकीर, अमोल शिंदे, अनिल शिंदे, आदी उपस्थित होते.

 

सुमारे १५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान सेवा

यावेळी कार्तिक लांडगे आणि अ‍ॅड. जालिंदर जोरे यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल दिंडोरी प्रणित मार्गाचे आभार व्यक्त केले. या शिबिरामध्ये सुमारे १५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान सेवा केली. तसेच, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तपेढीने सहकार्य केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32
Next Post

Chandrakant Patil : पोलीस दलाच्या अद्यावतीकरणासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करू : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.