Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दोन कोटींच्या मेफेड्रोन प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाचा सहभाग? चौकशीत धक्कादायक माहिती समोर

Editorby Editor
Saturday, 2 March 2024, 7:09

पिंपरी, (पुणे) : पिंपरी चिंचवड येथील पिंपळे निलख येथे सांगवी पोलिसांनी विक्रीच्या प्रयत्नांत असलेले दोन कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स पकडले आहे. दरम्यान, दोन कोटींच्या अमली पदार्थ विक्री प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. हॉटेल कामगाराला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून निगडी पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाचे नाव समोर आले आहे. उपनिरीक्षकाचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा संशय असल्याने त्याची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नमामी शंकर झा (वय ३२, रा. निगडी. मूळ रा. बिहार) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी नमामी हा एका हॉटेलमध्ये कामाला आहे. या प्रकरणात निगडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणाऱ्या एका उपनिरीक्षकाची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. आरोपी नमामी याला पिंपळे निलख विशालनगर परिसरात मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ विक्रीसाठी आला होता.

त्यावेळी सांगावी पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले. त्याच्या कडील सफेद रंगाच्या पिशवीत दोन कोटी दोन लाख रुपये किमतीचे एकूण २ किलो ३८ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ जप्त करण्यात आले. दरम्यान, आरोपीच्या चौकशीत एवढ्या मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन कोठून आणले अशी विचारणा पोलिसांनी केली असता नमामीने निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाचे नाव घेतले आहे.

पोलिसांनी याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर संबंधित उपनिरीक्षकाला सांगवी पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले असून त्याची सकाळपासून चौकशी सुरू होती. मात्र, संबंधित उपनिरीक्षकाचा नमामी याच्याशी कसा संपर्क आला. नमामीने दोन कोटी २ लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ कोठून आणले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

उपनिरीक्षकाचा या प्रकरणात नेमका संबंध काय आहे, हे देखील अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत कोणत्याही अधिकाऱ्याने अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, उपनिरीक्षकाचा अमली पदार्थ प्रकरणाशी संबंध उघड होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Editor

Editor

ताज्या बातम्या

भयंकर..! साडेपाच वर्षाच्या मुलीचे अपहरण, ऊसाच्या शेतात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न, दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीला अटक

Saturday, 17 May 2025, 21:00

बनावट मृत्युपत्र तयार करून मालमत्ता हडप करण्याच्या प्रयत्नातील आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

Saturday, 17 May 2025, 20:13

गावठी बनावटीच्या दारुची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यास लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Saturday, 17 May 2025, 19:30
who-is-jyoti-malhotra-youtuber-arrested-for-allegedly-spying-for-pakistan

‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती पाकिस्तानला लीक होत होती, एका महिला युट्यूबरला अटक; हेरगिरी केल्याचा आरोप असलेली ज्योती मल्होत्रा ​​कोण?

Saturday, 17 May 2025, 19:02

Pune News : सर्पदंशाने 17 वर्षीय मुलीचा मृत्यू ; आई-वडिलांनी फोडला टाहो

Saturday, 17 May 2025, 18:33

शिरूरमध्ये अंमली पदार्थाचे सेवन करताना युवक अटक….

Saturday, 17 May 2025, 18:25
Next Post
Man attacked on mother in law in naygaon loni kalbhor pune

Pune Crime News : पुण्यातील 'मस्तानी'साठी विवाहितेचा छळ; दोघांवर गुन्हा दाखल

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.