Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“माझ्या लेकराला बाहेर काढा ओ …” मोशी दुर्घटनेतील आईचा आक्रोश; ४८ तासांनंतरही बचावकार्य सुरूच

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 10 July 2026, 22:27

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतरही बचावकार्य सुरू असून, ४८ तास उलटल्यानंतरही सात ते आठ कर्मचाऱ्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या कार्यालयावर हजारो टन कचरा कोसळल्याने तीन मजली इमारत जमीनदोस्त झाली. या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

घटनेच्या वेळी इमारतीत एकूण १८ कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी काहींना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले, तरी अनेक कर्मचारी अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, मोठ्या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने कचऱ्याचा ढिगारा हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दुर्घटनेनंतर घटनास्थळी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळत आहे. आपल्या नातेवाईकांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या कुटुंबीयांचा संयम आता सुटू लागला आहे. एका महिलेने अश्रूंना वाट मोकळी करून दिली, तर एका आईने “माझ्या मुलाला एक तासात बाहेर काढा,” अशी आर्त विनंती करत प्रशासनाकडे धाव घेतली. या प्रसंगाने घटनास्थळी उपस्थितांचेही डोळे पाणावले.

 

दरम्यान, प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असल्याचे सांगण्यात येत असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्न करत आहेत. मात्र, वेळ जसजसा पुढे जात आहे, तसतसा नातेवाईकांचा आक्रोश आणि चिंता अधिक वाढताना दिसत आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“साहेब त्या दोघांना पकडा” पुणे पोलिसांना टीप मिळाली; दिवे घाटात दोघांना पकडून झडती घेतांना बॅग उघडताच शेपूट सळसळली अन्…

Friday, 24 July 2026, 17:18

तळीरामांनो पार्टीचा प्लॅन रद्द करा! शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात कडक ‘ड्राय डे’ जाहीर

Friday, 24 July 2026, 16:44

तुकाराम मुंढेंचा दणका! पुण्यातील १२ हॉटेल-बेकरींचे परवाने तडकाफडकी निलंबित; ३ लाखांचा माल जप्त

Friday, 24 July 2026, 16:07

थेऊरफाटा उड्डाणपुलाच्या कामाची आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून पाहणी; दर्जा आणि सुरक्षेशी तडजोड न करण्याचे प्रशासनाला निर्देश…

Friday, 24 July 2026, 16:01

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसमधून तब्बल सव्वा 7 लाखांचे दागिने लंपास; दौंड तालुक्यातील हॉटेलवरील घटना, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 24 July 2026, 15:41

मोठी बातमी! सरकारकडून रातोरात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी; ज्यांनी घोटाळे केले त्यांनाच बढती?

Friday, 24 July 2026, 15:33
Next Post

प्रवाशांनो टेन्शन घेऊ नका! मुंबई-पुणे दरम्यान एसटीची मोठी सोय; ३१२ शिवनेरींसोबत २०० अतिरिक्त बसेस सज्ज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.