Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime : घटस्फोटानंतरही पत्नीकडून ”ती” इच्छापुर्तीची अपेक्षा ; दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 1 May 2023, 10:18

पुणे  Crime : घटस्फोटानंतरही पत्नीकडून ”लैंगिक” इच्छापुर्तीची अपेक्षा ठेवणाऱ्या पतीच्या विरोधात दिघी पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. २९) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (Crime)

सदर प्रकार या कालावधीत घडला 

याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी महिलेचा घटस्फोटित पतीच्या विरोधात दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा प्रकार १३ ऑगस्ट २०२२ ते २७ एप्रिल २०२३ या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मशास्त्राच्या नियमांप्रमाणे खुलानामा (मुबारातनामा) करून रितसर कागदोपत्री फारकत घेतली. त्यानंतर फिर्यादी महिला गेल्या आठ महिल्यांपासून त्यांच्या आई-वडील आणि भाऊ यांच्यासोबत विभक्त राहत आहेत.

 

दरम्यान, आरोपी याने फिर्यादी महिलेकडून लैंगिक इच्छापुर्तीची अपेक्षा ठेवून फिर्यादी महिलेचा फोनव्दारे पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. व्हाटसअपव्दारे अश्लील मेसेजेस पाठवून फिर्यादी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न केली. तसेच फिर्यादी महिलेवर अचानक जिवघेणा हल्ला करण्याची भिती घातली. त्यामुळे फिर्यादी महिला आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य दहशतीखाली आहेत.

आरोपी हा फिर्यादी महिलेच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा मृत्यू घडवून आणण्याची किंवा त्यांना जबर दुखापत करण्याची आरोपी व्हाटसअपवरून सतत भिती घालत आहे. असे पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पिडीतेनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा : 

Solapur Crime : शिक्षकी पेशाला काळीमा ! ज्ञानाचे धडे देणाऱ्या आदर्श शिक्षकाचा सातवीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार ; सोलापूर जिल्ह्यातील घटना..

Pune Crime : शस्त्राचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…!

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून कासारवाडी व चिंचवड येथे लैंगिक अत्याचार…!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35
Next Post

Amol Kolhe : शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगादरम्यान डॉ. अमोल कोल्हे यांना दुखापत ; १ मे रोजीचा प्रयोग सादर करण्याचा निर्धार व्यक्त..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.