Thursday, May 22, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Betting | क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या ५ बुकींना गुन्हे शाखा युनिट २ च्या पोलिसांनी घेतले ताब्यात ; चिंचवडच्या उच्चभ्रू सोसायटीतील प्रकार..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 14 April 2023, 11:24

Betting |  पिंपरी, (पुणे) : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या पाच बुकींना गुन्हे शाखा युनिट २ च्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चिंचवड परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत बंद फ्लॅटमध्ये सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

गोविंद प्रभुदास लालवानी (वय ४५), कन्हैयालाल सुगुणुमल हरजानी (वय – ६१), देवानंद प्रतापराय दरयानी (वय – ५१), नीरमेश दयाराम मिरानी (वय-६३), हरेश हनुमंत थटाई (वय-५८, सर्व राहणार पिंपरी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांच्याकडून १४ मोबाईल, १ लॅपटॉप, २ वायफाय, २ कॅल्युलेटर, जुगाराची साधने व रोख रक्कम असा सुमारे एक लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.

चिंचवड गाव येथील मेट्रो पोलिटिन सोसायटी येथे सट्टा सुरू…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट २ यांना चिंचवड गाव येथील मेट्रो पोलिटिन सोसायटी येथे सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने व पोलीस अंमलदार जयवंत राऊत, प्रमोद चेताळ, देवा राऊत, सागर अवसरे यांचे पथकाने मेट्रोपोलीटीन सोसायटी चिंचवडगांव येथे सापळा लावला. बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नंबर ६०२ मध्ये क्रिकेट मॅचवर सट्टा घेत असल्याची खात्री होताच छापा मारुन त्या ठिकाणी असलेल्या एकूण ५ बुकींना ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कायदेशीर कारवाई…

ताब्यात घेण्यात आलेल्या बुकींच्या मोबाईलमध्ये ताज ७७७ नावाच्या अॅपवर टीव्हीवरील प्रक्षेपणापूर्वी एक बॉल अगोदर दिसते, याचा फायदा घेऊन ते क्रिकेट सामन्यावर लोकांकडून ऑनलाईन सट्टा घेत होते. या इसमांनी आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेकायदेशीर सट्टा घेऊन बेहिशोबी आर्थिक उलाढाल करून शासनाची फसवणूक केली व अवैधरित्या जुगार चालविल्याने महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करुन चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या गुन्हयाची व्याप्ती मोठी असुन महाराष्ट्र राज्यातील व राज्याच्या बाहेरील बुकींची साखळी असण्याची शक्यता असल्याने गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट २ कडून सुरु असून पोलीस उप निरीक्षक गणेश माने अधिक तपास करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pimpari Crime News : पीएमपी बसच्या कंडक्टरला तरुणाकडून मारहाण..!

Loni Kalbhor Crime : उरुळी देवाची येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला २ वर्षाची शिक्षा

Shirur Crime News : हृदयद्रावक..! बैलगाडा शर्यत दरम्यान बैलाचे शिंग छातीत घुसल्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूरच्या तहसीलदारांवर संक्रांत;मनमानी कारभाराची चौकशी करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश..

Wednesday, 21 May 2025, 22:53

नागपूर हादरलं! ऑनलाईन गेमचा नाद बेतला तरुणाच्या जीवावर

Wednesday, 21 May 2025, 22:41

रायगडात भीषण अपघात! दोन एसटी समोरासमोर धडकल्या, 2 चालकांसह वाहक आणि 9 प्रवासी गंभीर जखमी

Wednesday, 21 May 2025, 21:40

पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नवल किशोर राम

Wednesday, 21 May 2025, 21:19

पुण्यात विकृतीचा कळस ; टीव्ही पाहायला येणाऱ्या तरुणीवर शेजाऱ्याकडून अत्याचार

Wednesday, 21 May 2025, 20:16

थेऊर फाटा येथे झालेल्या अपघातात अनोळखी माळकऱ्याचा मृत्यू ; पिशवीत सापडली सुमारे 2 लाख 40 हजारांची रोकड

Wednesday, 21 May 2025, 19:59
Next Post

Pune Crime : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद ; खेड पोलिसांची कामगिरी..!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.