Monday, August 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डोळे लाल होतायत? दुर्लक्ष करू नका! पिंपरी-चिंचवडमध्ये वाढतोय ‘आय फ्लू’चा धोका

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 3 August 2026, 12:23

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात पावसाळी वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. सतत बदलणारे हवामान, वाढलेली आर्द्रता आणि ओलसर वातावरणामुळे आता डोळ्यांच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. सध्या पिंपरी-चिंचवड परिसरात ‘आय फ्लू’ म्हणजेच कन्जंक्टिव्हायटिसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

विशेषतः लहान मुलांमध्ये या संसर्गाचा प्रसार वेगाने होत असून, घरातील एका व्यक्तीला संसर्ग झाल्यानंतर इतरांनाही त्याची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन नेत्ररोग तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

आय फ्लू झाल्यानंतर डोळ्यांमध्ये लालसरपणा येणे, सतत खाज सुटणे, जळजळ होणे किंवा डोळ्यात काहीतरी टोचत असल्यासारखे जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात. याशिवाय डोळ्यांतून वारंवार पाणी येणे, चिकट पदार्थ बाहेर पडणे आणि सकाळी उठल्यानंतर पापण्या चिकटणे हीदेखील या संसर्गाची सामान्य लक्षणे आहेत.

हा आजार संसर्गजन्य असल्याने तो टाळण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी नियमितपणे साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावेत. घाण हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे. तसेच रुमाल, टॉवेल, उशीचे कव्हर किंवा चष्मा यांसारख्या वस्तू इतरांसोबत वापरू नयेत.

 

डोळ्यांना संसर्ग झाल्यास इतर व्यक्तींना लागण होऊ नये यासाठी काळा चष्मा वापरण्याचा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत. दरम्यान, डोळ्यांमध्ये त्रास जाणवल्यास घरगुती उपाय किंवा स्वतःहून औषधे घेण्याऐवजी तज्ज्ञ नेत्ररोग डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

भाजपने जाहीर केली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी! महाराष्ट्राचा ‘दबदबा’ कायम; संघटनेत मोठे फेरबदल….

Monday, 17 August 2026, 16:34

श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Monday, 17 August 2026, 16:07

सिंहगडावर तरुणीला केला किळसवाणा स्पर्श! गर्दीचा फायदा घेत हात लावला अन् दोन गटांत तुफान राडा; पहा व्हायरल VIDEO

Monday, 17 August 2026, 16:03

पुण्यातील रीलस्टार राड्याचं थेट सातारा कनेक्शन! ‘याला जिवंत सोडू नका’ म्हणत तरुणावर कोयत्याने हल्ला; प्रसिद्ध रीलस्टारला अटक

Monday, 17 August 2026, 15:26

पुण्यात पुतण्याचं काकुसोबत राक्षसी कृत्य! नकार देताच डोकं सटकलं अन् रागाच्या भरात चाकूने सपासप वार

Monday, 17 August 2026, 15:04

अंगणवाडीत शिकतोय, पण स्वप्न मात्र आमदार होण्याचं! शिरूरच्या चिमुकल्या शौर्यच्या निरागस वक्तव्याने जिंकली उपस्थितांची मनं

Monday, 17 August 2026, 14:31
Next Post

अखेर मार्ग निघालाच! टोलनाक्याच्या वादानंतर नीरा-जेजुरी-मोरगाव पीएमपी बससेवा पुन्हा सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.