Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri Chinchwad : “हर घर तिरंगा” अभियानामध्ये राष्ट्रप्रेमाचे सर्वत्र उत्स्फूर्त दर्शन;

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 12 August 2023, 11:07

Pimpri Chinchwad : पिंपरी : भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचा समारोप करीत ७६ व्या स्वातंत्र्यदिनाचे स्वागत करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर भाजपा सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध उपक्रम राबवत राष्ट्रप्रेम जागृत केले जात आहे. यामध्ये शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, वाचनालयासह प्रमूख चौकामधील नागरिकांना तिरंगा ध्वज भेट दिला जात आहे. यासाठी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. Pimpri Chinchwad

पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रध्वज वाटप अभियान

भारत यंदा स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सव साजरा करणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व भारतीयांना हर घर तिरंगा मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केले आहे. ही मोहीम म्हणजे आजादी का अमृत महोत्सवमधील महत्वाचा भाग आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशभरामध्ये वेगवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

१३ ते १५ ऑगस्टदरम्यान साजरा होणार असला तरी हर घर तिरंगा मोहिमेला २ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. हर घर तिरंगा अभियानाद्वारे सरकारची योजना आहे की भारतातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावा. यासाठी सरकारने २० कोटी घरांचे लक्ष्य निश्‍चित केले आहे. यामधून राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणे, वाढविणे असा उद्देश आहे. Pimpri Chinchwad

 

प्रदेश भाजपाच्या सूचनेनुसार, पिंपरी-चिंचवड शहर भाजपातर्फे हे अभियाने सर्वसामान्यांपर्यंत पोचविले जात आहे. लहान वयातच मुलांमध्ये देशभक्‍ती जागृत करणे गरजेचे आहे. त्यामुळे सज्ञान देशभक्‍तांची पिढी निर्माण होईल. या उद्देशान शहरातील विविध शाळांमध्ये, महाविद्यालयात जाऊन भाजपाचे पदाधिकारी विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज देत आहेत. या बरोबरच शहरातील प्रमूख चौकातील नागरिकांना देखील ध्वज देण्याचा स्तूत्य उपक्रम राबविला जात आहे. Pimpri Chinchwad

भाजपाच्या प्रभागनिहाय बैठका…

हर घर तिरंगा अभियान शहरात सक्षमपणे राबविण्यासाठी शहर भाजपाचे पदाधिकारी प्रभागनिहाय बैठकांचे सत्र आयोजित करत आहेत. त्यामध्ये हे अभियान कसे राबवयाचे, कोणते उपक्रम घ्यायचे या बाबत चर्चा केली जात आहे. शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते व ज्येष्ठ यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. Pimpri Chinchwad

याबाबत बोलताना पिंपरी-चिंचवडचे भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता आणि ७६ व्या स्वातंत्र्यदिनाचे स्वागत या निमित्ताने राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाप्रसंगी देशप्रेमाचे दर्शन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात, राज्यात सुरु असलेल्या प्रगतीशील गतिमान वाटचालीमुळे जनतेत उत्स्फूर्त भावना दिसून येत आहे. शहरातील अबालवृद्धांमध्ये या अभियानामुळे राष्ट्रप्रेमाची भावना आणखी वाढली आहे. प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करीत आहोत. Pimpri Chinchwad

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

Uruli Kanchan News : पूर्व हवेलीत पुणे - सोलापूर महामार्गावर रस्त्याची दुर्दशाच ; मुख्य रस्त्यावर साचतंय पाणी तर काहींनी महामार्गावरच थाटली दुकानं...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.