Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpari Crime News : अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आई-वडिलांकडून उकळले पैसे ; आरोपीला बेड्या..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 17 March 2023, 13:21

Pimpari Crime News | पिंपरी : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिच्या आई वडिलांना मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून पाच हजार रुपयांची रक्कम उकळल्याची घटना उघडकीस आली आहे.

रोशन कैलास चव्हाण (वय-२५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २८ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२३ या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी आणि आरोपी या दोघांचे अनेक दिवसांपासून प्रेम संबंध होते. आरोपीने स्वताच्या मोबाईलमध्ये मुलीचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर आरोपी मुलीच्या आईकडे पैशांची मागणी करू लागला. पैसे नाही दिले तर तुमच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी देखील त्याने मुलीच्या आई वडिलांना दिली.

 

हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद…

मुलीची बदनामी होऊ नये म्हणून मुलीच्या आई वडिलांनी संबधित आरोपी मुलाला पाच हजार रुपये ऑनलाईन पाठवले. पैसे घेतल्यानंतर संबधित आरोपीने फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर मुलीचे अश्लील फोटो पाठवले.

त्यानंतर त्यांनी हिंजवडी पोलिसात धाव घेत संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी घटनेनेचे गांभीर्य ओळखत संबधित तरुणावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Fraud News : नोकरी लावण्याचे आमिष दाखवत वर्गमित्रानेच केली फसवणूक ; खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Ajit Pawar | दूध भेसळीच्या मुद्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक

Breaking News : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आजपासून दौंड-सोलापूर नवीन डेमो सुरु

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55
Next Post

Loni Kalbhor News : रोजगार निर्मितीसाठी सागर माला उपक्रम महत्वाचा - केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे मत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.