Tuesday, May 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केडगाव चौफुला मुख्य चौकातील बंद हायमास्ट सुरु करण्याची मागणी

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Saturday, 25 November 2023, 19:52
people damnds highmast light repairinh kedgaon chouphula pune

यवत: पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व सातारा-शिरूर राज्यमार्ग हे एकत्र येत असलेल्या केडगाव चौफुला येथील मुख्य चौकातील बंद असलेला हायमास्ट दिवा सुरु करण्याची मागणी नागरिक करत आहेत. चौफुला येथे कायमच मोठ्या प्रमाणात वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. चौफुला मुख्य चौकात असलेला हायमास्ट दिवा काही दिवसांपासून बंद आहे. हा बंद असलेला हायमास्ट दिवा दुरुस्ती करून सुरू करण्यात यावा, अशी मागणी प्रवासी व नागरिक करत आहेत.

 

या बंद असलेल्या हायमास्ट दिव्यामुळे चौकात सर्वत्र अंधार पसरतो, तसेच यामुळे लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्री अनेक प्रवासी या मार्गावरून ये-जा करत असल्याने हा हायमास्ट दिवा सुरु करणे आवश्यक आहे. या बंद दिव्यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहेत. रात्रीच्या वेळी छोटे-मोठे व्यावसायिकांना देखील काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक प्रवाशी प्रवास करण्यासाठी या चौकात रात्री उभे असतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने लवकरात लवकर बंद असलेले हायमास्ट दिवे चालू, करावेत अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये अवैध दारूचा मोठा पर्दाफाश; आई–मुलासह तिघांवर गुन्हा, ३५० लिटर हातभट्टी दारू नष्ट!

Tuesday, 5 May 2026, 17:11

Indapur News : इंदापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत दोन घरफोड्या, १० लाखांचा ऐवज लंपास!

Tuesday, 5 May 2026, 16:54

Ganpati News : अंगारकीला भाविकांची उसळलेली गर्दी; रांजणगाव महागणपती मंदिर मात्र ३१ जुलैपर्यंत बंद!

Tuesday, 5 May 2026, 16:50
Loni Kalbhor News: BJP's candidate from Loni Kalbhor-Kadamwakvasti group has been booked for bigamy and mental harassment; Big blow to BJP during election season

Big Breaking : लोणी काळभोर मध्ये पत्नीला ठार मारण्याची धमकी; आरोपीच्या घरातून तलवार जप्त!

Tuesday, 5 May 2026, 16:33

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये टँकरचा भीषण स्फोट; वेल्डिंगदरम्यान दुर्घटना, कामगार गंभीर भाजला

Tuesday, 5 May 2026, 13:55

Pune News : शेवाळेवाडीत घरफोडीचा प्रयत्न फसला; सतर्क नागरिकांनी चोरट्याला पकडून धोपटला

Tuesday, 5 May 2026, 13:33
Next Post
Mahavitaran and farmers upset due to stealing copper wires from transformers

पूर्व हवेलीत चोरट्यांमुळे महावितरणसह शेतकरी हतबल: रोहित्रांमधील तारांच्या चोरीमुळे मिळेना वीज, उभी पिके जळण्यास सुरुवात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.