Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशात राष्ट्रवाद रुजवला; ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचं विधान

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 20 November 2023, 21:56
Pandurang balkawade talks about chhatrapati shivaji maharaj in indryani sahitya samelan

पिंपरी : “छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशात राष्ट्रवाद रुजवला. केंद्रीय विद्यालयाच्या शालेय अभ्यासक्रमातील पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाला अतिशय नगण्य स्थान दिले आहे. त्यातही दुर्दैवाची बाब अशी की, जिजाऊ माँसाहेब, संभाजीराजे आणि राजारामराजे यांचा त्यात नामोल्लेखदेखील नाही”, असे ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले.

‘शिवराज्याभिषेकाचे महत्त्व’ या विशेष चर्चासत्रात बोलताना ना. धों. महानोर साहित्यनगरी (जयगणेश बँक्वेट हॉल), नवीन देहू – आळंदी रस्ता, मोशी येथे ते बोलत होते. इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित दोन दिवसीय दुसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनात कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज श्रीमंत रघुजीराजे आंग्रे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

पांडुरंग बलकवडे पुढे म्हणाले की, “केंद्रीय विद्यालयाच्या शालेय अभ्यासक्रमातील पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाला अतिशय नगण्य स्थान दिले आहे. त्यातही दुर्दैवाची बाब अशी की, जिजाऊ माँसाहेब, संभाजीराजे आणि राजारामराजे यांचा त्यात नामोल्लेखदेखील नाही. पुन्हा रामराज्य निर्माण व्हावे या उद्देशाने जिजाऊंनी स्वराज्याची संकल्पना मूर्त स्वरूपात आणली. शिवराज्याभिषेकामुळे अनेक शतकांनंतर या देशात राष्ट्रवाद रुजवला गेला”.

 

…ही बाब मला इतिहासात आवड निर्माण करणारी ठरली

यावेळी कान्होजीराजे जेधे यांचे वंशज दिग्विजय जेधे यांनी “बालवयात ऐतिहासिक पुस्तके वाचनाचा छंद होता. वाचनातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी आमच्या पूर्वजांचा कौटुंबिक जिव्हाळा होता, ही बाब मला इतिहासात आवड निर्माण करणारी ठरली. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्याकडून महाराजांना प्रेरणा मिळाली. त्यामुळे सार्वभौम असे स्वराज्य जनतेला मिळाले,” अशी भावना व्यक्त केली.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post
Women literature gets neglected says dr sangita barve

स्त्रियांच्या साहित्याला दिले जाते दुय्यम स्थान; ज्येष्ठ कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांची खंत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.