व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

गजलकारा वैशाली माळी यांना ‘गजल प्रतिभा’ पुरस्कार

सासवड (पुणे) : पुणे येथील पत्रकार भवनात रंगत संगत प्रतिष्ठान तसेच करम प्रतिष्ठानच्या वतीने गजलकारा वैशाली माळी यांना नुकताच 'गजल...

Read more

भोसरी पुलाखालील अर्बन स्ट्रीटच्या कठड्यांचे लोखंडी गज काढून टाकण्यास सुरुवात..

पिंपरी : भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखालील अर्बन स्ट्रीटच्या अर्धवट स्थितीतील कामामुळे येथील एका नागरिकाला आपला जीव गमवावा लागला. या...

Read more

माझ्याकडून हक्काने काम करून घ्या : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे : पुण्यात आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या पण कलाकार कोणत्याही उमेदवाराच्या मागे उभे राहिले नाहीत. पण मी तो भाग्यवान उमेदवार...

Read more

चर्चा तर होणारच! रामलिंग येथे पार पडले गायीचे डोहाळे जेवण

शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील रामलिंग या ठिकाणी अतिशय आनंदाच्या वातावरणात गाईच्या प्रेमापोटी चक्क गायीचे डोहाळे जेवण घालण्यात आले आहे. रामलिंग...

Read more

पावसाळ्यात पुण्याची घाण उजनीला दान..!

पुणे : गेले काही दिवस पावसाचा जोर वाढल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण परिसरात मुसळधार पाऊस...

Read more

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शिवसेनेकडून उद्या निषेध आंदोलन

पुणे : पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शिवसेना(शिंदे गट) पुणे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे व शिवसैनिक हे सोमवारी 29 जुलै...

Read more

भोसलेवाडी येथे मध्यरात्री चोरट्यांच्या चार घरफोडया : साहित्याची चोरी; नागरिक भयभीत                                                                  

पुरंदर : पुरंदर तालुक्यातील भोसलेवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी पाहटेच्या दरम्यान चोरट्यांनी चार घरफोड्या करून काही साहित्य, मौल्यवान वस्तु...

Read more

हेल्पेज इंडियाचा ज्येष्ठ नागरिकांना काठीचा ‘आधार’

यवत : नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, पाटस व हेल्पेज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने गरजुवंत ज्येष्ठ नागरिकांना 60 काठ्या वाटप करण्यात...

Read more

चंद्रभागा बोडके यांचे अल्पशा आजाराने निधन

लोणी काळभोर : थेऊर (ता.हवेली) येथील चंद्रभागा शिवराम बोडके (वय -85) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा,...

Read more

लोणी काळभोर येथील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न

लोणी काळभोर : महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग यांच्यावतीने 22 जून 2024 ते 28 जून 2024 या कालावधीत राज्यात "शिक्षण सप्ताह"...

Read more
Page 181 of 1526 1 180 181 182 1,526

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!