व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

पुणे: तलाठी परीक्षेतील २५५ उमेदवारांना नियुक्तिपत्र वाटप

पुणे: तलाठी भरती प्रक्रियेतील आदिवासी (पैसा) क्षेत्र आणि माजी सैनिक समांतर आरक्षण प्रवर्गातील पदे वगळता २५५ रिक्त पदांवर नियुक्ती करण्यास...

Read more

पुणे पालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचे निलंबन; पूरस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका

पुणे : मागील आठवड्यात शहरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील पूर परिस्थितीत कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी...

Read more

मनविसे तर्फे निगडी-प्राधिकरणातील गुणवंतांचा गुणगौरव

-संगीता कांबळे पिंपरी : इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मनविसे निगडी प्राधिकरण विभागाच्या वतीने सेक्टर 25 येथील...

Read more

पुणे महापालिका कामगारांसाठी गुड न्यूज, सणाच्या उचल रकमेत दुप्पटीने वाढ करण्यात येणार

पुणे : सणासुदीच्या काळात पुणे महानगरपालिकेच्या कामगारांना आनंद लुटता यावा, यासाठी एक गुड न्यूज् आणली आहे. पुणे महापालिकेकडून कर्मचाऱ्यांना सणासाठी...

Read more

LONI KALBHOR NEWS : जनावरांची क्रूरतेने वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सुमारे 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जनावरांची क्रूरतेने व दाटीवाटीने टेम्पोमध्ये कोंबून वाहतूक केल्याची घटना समोर आली आहे. हि...

Read more

कुंजीरवाडी येथील व्यावसायिकाने थकविला 1 कोटी 9 लाखांचा कर; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोणी काळभोर : चार वर्षाचा सुमारे 1 कोटी 9 लाखांचा मुल्यवर्धित कर कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील एका व्यावसायिकाने थकविल्याचा धक्कादायक...

Read more

पुण्यात झिकाने दोन ज्येष्ठांचा संशयित मृत्यू; आणखी ८ रुग्ण आढळले, रुग्णांची संख्या ४५ वर

पुणे : पुणे शहरात रविवारी (दि. २८ जुलै) झिकाचे आणखी ८ रुग्ण आढळले असून, त्यामध्ये दहा वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे....

Read more

पुण्यातील भिडे पूल पुन्हा पाण्याखाली, खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये अठरा हजार क्युसेकने विसर्ग; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

पुणे : धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये अठरा हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे....

Read more

बंधाऱ्याला तिसऱ्यांदा भगदाड ! गिरवी-गणेशगाव बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करा: हर्षवर्धन पाटील

इंदापूर : नीरा नदीवरील गिरवी-गणेशगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या भरावास पुराच्या पाण्याने शुक्रवारी (दि. 26) भागदाड पडले आहे. परिणामी, शेतकरी...

Read more

दादा तुम्ही परत या…! शिवाजीराव आढळरावांना शिंदेंच्या शिवसैनिकांची आर्त हाक

पुणे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी जोरात तयारी सूरु केली...

Read more
Page 180 of 1526 1 179 180 181 1,526

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!