व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

लोणी काळभोरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी राजेंद्र करणकोट यांची नियुक्ती तर शशिकांत चव्हाण यांची वाहतूक शाखेत बदली

लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी राजेंद्र हनुमंतू करणकोट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक...

Read more

वाघोलीतील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी अखेर गजाआड; लोणीकंद पोलिसांनी सापळा रचून घेतले ताब्यात

-ओमकार भोरडे तळेगाव ढमढेरे (पुणे) : दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या आरोपींना लोणीकंद पोलीसांनी सापळा रचून अखेर त्यांना ताब्यात घेतले आहे....

Read more

काळजी घ्या! पुण्यात झिका हातपाय पसरवतोय; नागरिकांमध्ये घबराट

पुणे : पुणे शहरात डेंग्यूचे आणि झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. यावेळी पालिका प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले...

Read more

हडपसरमधील महावितरणच्या तंत्रज्ञाचा विजेच्या झटक्याने मृत्यू, दोन वर्षांपूर्वी झाले होते लग्न; अठरा महिन्यांचा चिमुकला मुकणार वडिलांच्या प्रेमाला

पुणे : तारेची दुरुस्ती करताना विजेचा झटका बसल्याने महावितरणचे तंत्रज्ञ प्रदीप यादव काटे (वय २७, रा. हडपसर) यांचा सोमवारी (दि....

Read more

पिंपरी-चिंचवड: पोलीस शिपाई पदासाठी १० ऑगस्टला लेखी परीक्षा; २९८९ उमेदवार पात्र

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवरील २६२ पोलीस शिपाई पदांसाठी पोलीस भरती सुरू आहे. भरतीची लेखी परीक्षा १० ऑगस्ट रोजी...

Read more

करडे येथे खंडणी न दिल्याने आठ जणांची एकाला मारहाण; ट्रकचे नुकसान

अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील करडे येथील अवैध्य मुरुम ऊपसा हा विषय ऐरणीवर आला आहे. तस्कर या मुरुम...

Read more

एक वर्षापासून फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या; इंदापूर पोलिसांची कामगिरी 

इंदापूर : एक वर्षापासुन पोलीसाना गुंगारा देत असलेला आरोपी नामे सागर उर्फ विकास नवनाथ देवकर (रा. सरडेवाडी, ता. इंदापूर, जि....

Read more

शुक्रवारपासून शहरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधनपर्व : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे आयोजन

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दिनांक १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट...

Read more

लोणी काळभोर येथील हिराबाई काळभोर यांचे वृद्धापकाळाने निधन..

लोणी काळभोर  : लोणी काळभोर ( ता.हवेली) येथील हिराबाई ज्ञानेश्वर काळभोर (वय - 79) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर...

Read more

वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून दागिने पळविले..! उरळगाव येथील घटना

अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील उरळगाव येथील एका वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून डाव्या कानाची पाळी कापून चोरट्यांनी...

Read more
Page 170 of 1523 1 169 170 171 1,523

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!