व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हेमलता कोळपे यांची जलसंपदा विभागाच्या मेजरर पदी निवड; एकेरीवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

केडगाव (पुणे) : सध्याच्या घडीला नोकरी मिळविणे फारच कठीण झाले आहे. त्यात बरेच तरुण-तरुणी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतात....

Read more

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे २ वर्षांपासून महिला अंथरुणाला खिळून; बोलताही येईना, पुण्यातील प्रकार

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियामध्ये हलगर्जीपणा केल्याने गेल्या दोन वर्षांपासून एक अभियंता...

Read more

वडकीत भरदिवसा घरफोडी; रोख रकमेसह पावणे 4 लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला

लोणी काळभोर : घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी इमारतीतील सदनिका फोडून त्यामधील रोख रकमेसह सुमारे पावणे 4 लाखांच्या सोन्या-चांदीच्या...

Read more

लग्नानंतर दागिन्यांसह नवरीने ठोकली धूम; वर्षभराने ८ जणांवर गुन्हा दाखल, बारामतीतील घटना

बारामती : बारामती तालुक्यातील गुणवडी येथील एका तरुणाचा गेल्या वर्षी ३० जून रोजी खेड तालुक्यातील आळंदी येथे विवाह सोहळा पार...

Read more

कदमवाकवस्ती येथे तरुणावर कोयत्याने वार; अट्टल गुन्हेगार राज पवारसह त्याच्या साथीदाराला अटक, न्यायालयाने ठोठाविली 3 दिवसांची पोलीस कोठडी

लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून मित्रासोबत जात असताना, किओ मोपेड मधील पेट्रोल संपल्याने गाडी ढकलत चाललेल्या तरुणाला अडवून...

Read more

धक्कादायक…! हनीट्रॅप टोळीचा म्होरक्या निघाला ‘पीएसआय’; पुणे पोलीस दलात खळबळ

पुणे : हनीट्रॅपमध्ये अडकवून एका ज्येष्ठ नागरिकाला लुटणाऱ्या टोळीत पुणे पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली...

Read more

संतापजनक…! 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मित्राच्या रूमवर बलात्कार; आईला जीवे मारण्याची धमकी; शिरुरमधील प्रकार

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे एका 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतकच नाही...

Read more

महामार्गावरील सुसाट वाहनांना स्पीड गन मशीनचा बसणार ‘ब्रेक’

-संतोष पवार पळसदेव (पुणे) : वेगावर नियंत्रण नसणे हे अपघात वाढीचे प्रमुख कारण आहे. वेगमर्यादेचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांवर पुणे सोलापूर...

Read more

अजित पवारांना अजून एक मोठा धक्का..! ‘या’ आमदाराने घेतली शरद पवारांची भेट..; बंद दाराआड चर्चा

पुणे : राज्यात आता आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत....

Read more

ज्येष्ठ गांधीवादी समाजसेविका शोभना रानडे यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या आणि निराधार महिला व मुलांसाठी सेवा कार्य उभ्या करणाऱ्या समाजसेविका शोभना रानडे (वय-99) यांचे वृद्धापकाळाने...

Read more
Page 155 of 1519 1 154 155 156 1,519

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!