व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरण : ‘बीजे’ कॉलेजच्या विद्यार्थ्याकडे डॉ. हाळनोरने ठेवले अडीच लाख रुपये

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्यासाठी स्वीकारण्यात आलेल्या रकमेपैकी...

Read more

हिंजवडी येथील वाहतूक कोंडीसह नागरिकांच्या समस्यांवर उपाययोजना करा; सुप्रिया सुळे यांचे पालकमंत्र्यांना पत्र

पुणे : जागतिक दर्जाचे 'आयटी हब' अशी ओळख असणाऱ्या हिंजवडी येथील ‘राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान’ परिसरातील रस्त्यांची दुरावस्था व...

Read more

पुण्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीची तयारी पूर्ण

पुणे: अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या वतीने येत्या रविवारी (दि. ११) मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे....

Read more

पिंपरीतील कॅफेमध्ये अश्लील चाळे; कॅफे चालकावर गुन्हा

पिंपरी (पुणे): कॅफेमध्ये मुला-मुलींना बसून अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कॅफे चालकावर गुन्हा...

Read more

सेवन लव्ह चौकात बंदूक घेऊन थांबणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक.! खडक पोलिसांची मोठी कामगिरी

पुणे : शहरातील गुन्हेगारी घटनांना रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यास सुरुवात केली आहे....

Read more

पुणे शहर ड्रग्जच्या विळख्यात…! टिंगरेनगरमधून एक कोटींचे अमली पदार्थ जप्त

पुणे : पुणे शहराची ओळख आता ड्रग्जचे शहर म्हणून झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात मोठं ड्रग्ज रॅकेट्स समोर येत...

Read more

रामटेकडी खून प्रकरण..! अल्पवयीन मुलाच्या गुन्ह्यासाठी ‘आई’ला भोगावा लागणार तुरुंगवास : अल्पवयीन गुन्हेगाराच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यात अल्पवयीन गुन्हेगारांचा असणारा सहभाग काळजीचा विषय ठरत असून...

Read more

शिरुर येथील फॅब्रिकेशन हार्डवेअरचे दुकान फोडून त्र्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज लंपास

-अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : शिरुरच्या बाबूरावनगर मधील स्वयंभू फॅब्रिकेशन व हार्डवेअरमधील कंपाउंड व गळ्यातील ड्रील मटेरियल, वजनमापे, लोखंडी बार,...

Read more

मोठी बातमी..! भाजपचे संजय काकडे शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात आर्श्चय

पुणे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. पुण्यामधून एक मोठी राजकीय बातमीओ समोर येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस(शरद...

Read more

लोणी काळभोर येथून एका दुचाकीचोरास अटक; गुन्हे शाखा युनिट क्र. 6 ची कामगिरी

लोणी काळभोर : दुचाकी चोरणाऱ्या एका चोरट्याला गुन्हे शाखा युनिट क्र. 6 च्या पथकाने कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट...

Read more
Page 134 of 1513 1 133 134 135 1,513

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!