व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या ‘सहसचिव प्रशासन’ पदी प्राचार्य सिताराम गवळी यांची निवड..

लोणी काळभोर : "ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार" या उदात्त ध्येयाने कार्यरत असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या...

Read more

बनावट तिकिटावर विमान प्रवास करण्याचा प्रयत्न; एजंटसह, दोघांवर गुन्हा दाखल

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर बनावट तिकिटांच्या माध्यमातून इंडिगोच्या विमानाने उड्डाण करण्याचा डाव आखणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे....

Read more

पुणेकरांनो पाणी जरा जपून वापरा! शुक्रवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा असणार बंद

पुणे : पावसाळा असताना सुद्धा पुणेकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. कारण, ससून हॉस्पिटल परिसरातील पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटली असल्याने...

Read more

Loni Kalbhor News : आठवीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या रिक्षाचालकाला कुंजीरवाडीतून अटक

लोणी काळभोर : आठवीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून मागील आठ दिवसांपासून चकवा देणाऱ्या रिक्षाचालकाला लोणी काळभोर पोलिसांनी कुंजीरवाडी (ता. हवेली)...

Read more

विमा कंपनी फसवणूक प्रकरण : वाघळवाडी गावच्या ग्रामसेवकाच्या अपघाती मृत्यूचा रचला होता बनाव; पत्नी व मुलासह सहा जणांवर गुन्हा दाखल..

शिरवळ : बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले नरसिंग राठोड यांच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक वळण लागले आहे....

Read more

रस्त्याची दुरुस्ती न केल्याने पिंपळे जगताप ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू..

अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : ता.१३ शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप गावच्या हद्दीतील भारत गॅस कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे...

Read more

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी २४ तासात जेरबंद; लोणीकाळभोर पोलीसांची कामगीरी

लोणी काळभोर, (पुणे) : घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन बंगला फोडून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व इतर साहीत्य चोरी...

Read more

घर कामगाराकडून १८ लाखांचे दागिने लंपास, पाषाणमधील सोमेश्वरवाडीतील घटना

पुणे : घरकामासाठी ठेवलेल्या कामगाराने कपाटातील हिरेजडीत दागिने आणि रोकड असा १७ लाख ७० हजारांचा ऐवज पळवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस...

Read more

मुंबई-पुणे लोहमार्गावर कामशेत शहराच्या हद्दीत रेल्वेच्या धडकेने एकाचा मृत्यू

कामशेत: मुंबई-पुणे लोहमार्गावर कामशेत शहराच्या हद्दीत डाऊन लाईनवर रेल्वेच्या धडकेने अज्ञात इसमाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस फौजदार संजय...

Read more

सासवड, उरुळी देवाची, हडपसर परिसरातून ७ दुचाकी चोरी; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बापू मुळीक सासवड : सासवड पोलिस ठाण्याचे 9 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग सुरु होते. यावेळी पीएमटी बस स्टॉप जवळ...

Read more
Page 124 of 1510 1 123 124 125 1,510

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!